🛤️ Nanded – Mumbai (CSMT) Vande Bharat Express Timetable (20705/20706)
नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सेवा लवकरच सुरू – प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!
नांदेडकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नांदेड येथून थेट मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरु होणार आहे. या गाडीच्या सुरुवातीसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते आणि आता त्याला यश मिळाले आहे.
या गाडीच्या मागणीसाठी लोहा-कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ही सेवा प्रत्यक्षात येत आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेही ही मागणी केली होती. अमित शहा यांनी नांदेड भेटीदरम्यान मोठ्या सभेत वंदे भारत सेवा आणि विमानसेवा लवकरच नांदेडहून सुरू होईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही चिखलीकर यांनी या मागणीचा पाठपुरावा केला होता.

या गाडीमुळे नांदेड ते मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. नांदेडच्या विकासाला यामुळे चालना मिळणार असून प्रवाशांना उच्चगती रेल्वेचा लाभ होणार आहे.
गाडीचा संभाव्य वेळापत्रक:
सकाळी 5:00 वाजता नांदेड येथून प्रस्थान
दुपारी 2:25 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आगमन
दुपारी 1:30 वाजता मुंबईहून प्रस्थान
रात्री 10:50 वाजता नांदेड येथे आगमन
As Per Railway Board Notification dated: 12.06.2025
| Station | 20705 Hazur Sahib Nanded – CSMT Vande Bharat (Departure) | 20706 CSMT – Hazur Sahib Nanded Vande Bharat (Arrival) |
|---|---|---|
| Hazur Sahib Nanded | 05:00 (D) | 22:50 (A) |
| Parbhani | 05:40 / 05:42 (A/D) | 21:43 / 21:45 (A/D) |
| Jalna | 07:02 / 07:05 (A/D) | 20:05 / 20:07 (A/D) |
| Aurangabad | 07:55 / 08:00 (A/D) | 19:05 / 19:07 (A/D) |
| Manmad | 09:58 / 10:03 (A/D) | 17:18 / 17:20 (A/D) |
| Nasik Road | 10:28 / 10:33 (A/D) | 16:52 / 16:55 (A/D) |
| Kalyan | 12:32 / 12:34 (A/D) | 14:52 / 14:54 (A/D) |
| Thane | 13:02 / 13:04 (A/D) | 14:24 / 14:26 (A/D) |
| Dadar | 14:08 / 14:10 (A/D) | 13:17 / 13:19 (A/D) |
| CSMT Mumbai | 14:25 (A) | 13:10 (D) |
ही सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आमदार चिखलीकर यांनी आभार मानले आहेत. वंदे भारत एक्सप्रेसच्या आगमनामुळे नांदेड आणि मुंबई यांच्यातील संपर्क अधिक मजबूत होईल आणि दोन्ही शहरांमध्ये व्यापार, उद्योग व पर्यटनाला नवे वळण मिळेल.
- ग्रामपंचायत नमुना 8 उतारा PDF Download | गाव नमुना 08 घरपत्रक
- निर्गम उतारा अर्ज नमुना PDF Download | Nirgam Utara म्हणजे काय?
- ग्रामपंचायत फेरफार जाहीर प्रगटन PDF Download Free | नोटीस नमुना
- वारस नोंद फॉर्म PDF | अर्ज नमुना Download Free
- ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र दुर्गा माता उत्सव (NOC) pdf
- ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र गणेश मंडळ (NOC) pdf
- DCS MH मध्ये सोयाबीनची नोंदणी कशी करायची? | Soybean Crop Survey
- DCS MH मध्ये पीक पाहणी कशी करायची? | Digital Crop Survey
- DCS MH Login 2026 | DCS MH App Login कसे करायचे?
- DCS MH App Download 2026 | Digital Crop Survey Maharashtra App
- ई-पीक पाहणी DCS MH अॅप्प,संपूर्ण माहिती आणि नोंदणी कशी करावी🌱?
- घरकुल लाभार्थी यादी 2026 | PMAY-G List मध्ये नाव कसे पाहायचे?
- घरकुल Status 2026 | घरकुल अर्जाची स्थिती कशी तपासायची?
- घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 2026 | Gharkul Documents List
- घरकुल योजना 2026 – संपूर्ण माहिती | PMAY-G पात्रता, अर्ज, कागदपत्रे
- घरकुल अर्ज PDF Download 2026 | PM Awas Yojana अर्ज
- घरकुल ऑनलाइन अर्ज 2026 | PMAY-G Online Apply कसा करायचा?
- घरकुल हमीपत्र PDF Download 2026 | PM Awas Yojana हमीपत्र
- India Post GDS भरती 2026: 25,000+जागा,अर्ज सुरू| पात्रता व तारखा
- घरकुल साठी लागणारे अर्ज PDF Download | घरकुल योजना अर्ज फॉर्म | Gharkul form
- जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र PDF Download | Birth Death Certificate Form
- कोतवाल भरती 2026: 2192 पदांसाठी जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
- मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६ | ११.३५ लाख अनुदान, पात्रता व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 | ₹११.३५ लाख अनुदान | पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
- पोलीस तक्रार अर्ज नमुना (Police Complaint Format in Marathi)
- संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, PDF Download
- संजय गांधी व श्रावणबाळ योजना नमुना अर्ज PDF डाउनलोड | अर्ज, पात्रता
- भाडे करारनामा नमुना (Rent Agreement Format In Marathi) PDF Download
- पीक विमा कसा भरावा? | प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026 | अर्ज, कागदपत्रे, शेवटची तारीख
- पीक विमा पीक पेरा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड 2026-27 करा | Pik Pera Download
- पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF Download 2026-27 | Pik Pera Form Download
- Marriage Certificate Form PDF Download | विवाह नोंदणी फॉर्म
- मृत्यू दाखला अर्ज PDF Download | Death Certificate Application Form
- जन्म दाखला अर्ज PDF Download | Birth Certificate Form pdf
- रहिवासी स्वयंघोषणापत्र PDF Download
- जन्म दाखला मोबाईलवर असे काढा | जन्म दाखला नोंदणी फॉर्म | Birth Regitration Maharashtra
- जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Birth Registration Documents
- मृत्यू नोंद नसल्याबाबतचे प्रमाणपत्र pdf डाउनलोड
- पिक पेरा स्वयंघोषणा खरीफ हंगाम 2026-27 PDF डाउनलोड | प्रधानमंत्री पिक विमा योजना
- रेशन कार्ड अर्ज डाउनलोड | All Ration Card Forms PDF Download
- रहिवासी प्रमाणपत्र अर्ज PDF Download
- उत्पन्न दाखला अर्ज PDF Download | Application for Income Certificate pdf
- Caste Certificate Form PDF in Marathi | जातीचा दाखला अर्ज नमुना pdf
- महा DBT मार्फत कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याबाबत स्वयंघोषणा पत्र | नमुना PDF डाउनलोड
- प्रधानमंत्री धन्य धान्य कृषी योजना | PMDDKY Scheme Maharashtra GR




































