नमुना नं 8 चा उतारा | Namuna No 8 pdf in Marathi

Namuna Number 8 pdf in Marathi Download
मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहितीच असेल नमुना नंबर 8 ग्रामपंचायत देत असते. हा नमुना नंबर 8 म्हणजेच तुमचा घर किंवा प्लॉट काही विकत घेत असाल किंवा तुमच्या नावाने असेल तर त्याचा पुरावा म्हणून ग्रामपंचायत तुम्हाला हा महत्त्वाचा डॉक्युमेंट देत असते.
ग्रामपंचायतकडे फक्त कर आकारणीसाठी असलेला एक प्रत असून तुम्हाला त्या घराचे किंवा प्लॉटचे तुम्ही कर भरत आहात, याची नोंद या 8 नंबरच्या आधारे ग्रामपंचायत ठेवते.
तुम्ही कधी कर भरला किंवा नाही याची नोंद ग्रामपंचायत मध्ये असलेले आठ नंबर वरून त्याच्या नोंदीवरून ते ठरवतात.

Bandhkam Parvana Pdf In Marathi

पीडीएफ च्या स्वरूपात मराठी मध्ये खालच्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकता आणि ग्रामसेवक तसेच सरपंच यांची सही घेऊन नमुना नंबर आठ चा कुठेही न्यूज किंवा वापर करू शकता.

नमुना नंबर आठ म्हणजेच ज्या गावात तुमचे घर किंवा प्लॉट आहे त्या व्यक्तीचीच मालकीची जमीन आहे अशी माहिती देणारी म्हणजेच नमुना नंबर 8 होय.

वारसाचे प्रमाणपत्र Download Pdf File

ग्रामपंचायत नमुना नंबर 8 ( Namuna No 8 ) चा उतारा कुठे मिळेल.

नमुना नंबर 8 चा उतारा मिळवण्याचे एक म्हणजे ज्या गावात तुमची जमीन किंवा घर आहे त्या गावातील ग्रामपंचायत कडून नमुना नंबर 8 चा उतारा घेऊ शकता.

Namuna No 8 Pdf In Marathi (नमुना नंबर 8 चा उतारा)