Site icon Shelke Tech

महाराष्ट्र पोलीस भरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध..? Ground ला जाते वेळेस सोबत घेऊन जाणे विसरू नका..!

MH पोलीस भरतीचे प्रवेश पत्र डाउनलोड कशाप्रकारे करायचे हे बघूया..?
ShelkeTech.com
महाराष्ट्र पोलीस भरती Admit Card :-

महाराष्ट्र राज्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये थांबून ठेवण्यात आलेले पोलीस भरती मागील महिन्यात जाहीर करण्यात आली होती, आणि त्यामध्ये लाखो युवक/उमेदवार ऑनलाईन पद्धतिने आणि अर्ज सुद्धा केले आहे.

पोलीस भरतीच्या या प्रक्रियेमध्ये 18000/-पेक्षाही जास्त पदांची भरती केली आहे,

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दिनांक 9 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत करण्यात आली होती. पण काही तांत्रिक अडचणीमुळे 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ करण्यात आले.

पदांकरिता शुल्क मागासवर्गीय/ अनुसूचित जातीसाठी 350/- रुपये तर साधारण Category 450/- रुपये भरले आहेत.

पदांसाठी तब्बल 18 लाख पेक्षाही जास्त उमेदवारांनी अर्ज केला आहे.


ज्यांनी या पदांसाठी अर्ज केला आहे, त्यांची शारीरिक चाचणी येणाऱ्या 02 जानेवारी 2022 पासून अपेक्षित आहे , त्यासाठी परीक्षेचे प्रवेश पत्र लागणार आहे.

पन्नास हजार रुपये कर्जमाफी योजनेची तिसरी यादी जाहीर | लगेच तपासा आपलं नाव

शारीरिक चाचणीचे स्वरूप कसे राहणार..?


पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकूण पन्नास {50} गुणांची चाचणी असेल. यामध्ये पुरुषांसाठी {20 गुण} 1600 मीटर धावणे, {15 गुण} 100 मीटर धावणे, {15 गुण} गोळाफेक असे एकूण 50 गुणांची शारीरिक चाचणी असेल तसेच महिलांसाठी {20 गुण} 800 मीटर धावणे {15 गुण} 100 मीटर धावणे {15 गुण} गोळा फेक असे एकूण 50 गुण असेल.


पोलीस पदातील सशस्त्र पोलीस शिपाई मध्ये शारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची असते यामध्ये पुरुषांसाठी {50} गुण 5 किमी धावणे {25 गुण} 100 मीटर धावणे, {25 गुण} गोळाफेक अशाप्रकारे {100 गुणांची} शारीरिक चाचणी असते.

शारीरिक चाचणीच्या तारखेला तुम्हाला प्रवेशपत्र (Admit Card) केंद्रावरती आणणे आवश्यक आहे.


महाराष्ट्र पोलीस भरतीचे Admit Card डाउनलोड कशाप्रकारे करावे..? हे आपण खाली दिलेल्या प्रोसेसने Admit Card डाउनलोड करू शकता.

सुकन्या समृद्धी योजना माहिती

महाराष्ट्र पोलीस भरती Admit Card डाउनलोड प्रोसेस (Process)

अशाप्रकारे महाराष्ट्र पोलीस भरतीचे एडमिट कार्ड, तुम्ही तुमच्या मोबाईल मधून अगदी सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता, किंवा प्रिंट काढू शकता.

Exit mobile version