नमस्कार शेतकरी बांधवांनो
आपल्या गावाची कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी कशाप्रकारे डाऊनलोड करावे हे आपण बघूया.
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना मध्ये पन्नास हजार कर्जमाफी योजनेची तिसरी यादी जाहीर झालेले आहे, शासन निर्णय बघण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपल्या मोबाईल वरती महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेचे शासन निर्णय बघू शकता .
शासन निर्णय वागण्यासाठी येथे क्लिक करा
कर्जमुक्ती योजनेची लिस्ट तपासण्यासाठी तुम्हाला जवळच्या सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्राला भेट द्यावी लागणार आहे.
जर तुमच्याकडे सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल तर तुम्ही खाली दिलेल्या प्रोसेस नुसार कर्जमुक्ती योजनेचे तिसरी यादी तपासू शकता किंवा डाऊनलोड करू शकता
महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले 1st कर्ज माफी 2022 लिस्ट कैसे देखें ?
कर्जमाफी योजनेची तिसरी यादी पाहण्यासाठी खाली दिलेली प्रोसेस फॉलो करा
- सर्वात आधी तुम्हाला मुख्य संकेतस्थळावर भेट द्यावे लागणार आहे
- त्यानंतर तुम्हाला तिथून CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्र लॉगिन करून घ्यावे
- आपल्या पोर्टल वरती लॉगिन झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना सर्च करावा
- त्यानंतर तुम्ही आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण गावांचे लिस्ट तपासू शकता
अशाप्रकारे तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचे तिसरी यादी तपासू शकता. यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओला पण बघून सहजपणे हे काम करू शकता
यादी वागण्यासाठी खालील विडिओ बगुन घ्या
अधिक माहितीसाठी तुम्हाला शासन निर्णय खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून डाऊनलोड करू पण बघू शकता