भारतीय पोस्ट ऑफिस भरती महाराष्ट्र सर्कल मध्ये 2414 जागांसाठी भरती


महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2023, पद संख्या – 2414. भारतातील पोस्ट ऑफिस मध्ये एकूण 40889 पदांची भरती निघालेली असून त्यामधील महाराष्ट्र सर्कल मध्ये 2414 पदांसाठी भरती निघालेली आहे.
भारतातील पोस्ट ऑफिस मधील वेगवेगळ्या प्रकारचे पार्सल बुक करून पाठवले जातात. या महाराष्ट्र सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवक म्हणजेच GDS पोस्ट निघालेली आहे यामध्ये इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या भरतीला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फक्त तुमची दहावी पास असणे आवश्यक अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या डिटेल्स बघून नोटिफिकेशन वरती जावे.

>>India Post Office Bharti 40889 Posts

मराठी


पदाचे नावIndia Post Bharti GDS 2023
महाराष्ट्रातील पदसंख्या2414
वय मर्यादा18 ते 40 वर्ष
[ST/SC :-05 years Relaxation, OBC :- 03 years Relaxation]
शैक्षणिक पात्रतादहावी Pass
नियुक्तीची पद्धतदहावीच्या Percentage वरून
शुल्कGeneral/OBC : 100/- SC/ST/PWD/Female: No Fee
अर्ज सुरू27-जाने-2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख  16-फेब्रु-2023
जाहिरातView
अर्ज करण्यासाठीClick Here

>>India Post Office Bharti 40889 Posts

English


Post NameIndia Post Office Recruitment 2023
Maharashtra Posts2414
Age Limit18 to 40 Years
[ST/SC :- 05 years Relaxation, OBC :- 03 years Relaxation]
Education QualificationSSC (10th) Pass
Selection ProcessMerit List Based on 10th Mark
FeesGeneral/OBC : 100/- SC/ST/PWD/Female: No Fee
Application Start Date27-JAN-2023
Application Last Date  16-FEB-2023
Notification  Click Here
Online Application  Apply Online

How to Apply Post Office Bharti Online Video

2 thoughts on “भारतीय पोस्ट ऑफिस भरती महाराष्ट्र सर्कल मध्ये 2414 जागांसाठी भरती”

Leave a Comment