LIC Scheme – एल आई सी ने काढला महिलांसाठी नवीन स्कीम

LIC Scheme

संपूर्ण देशभरात महिलांसाठी अनेक योजना राबण्यात येतात, परंतु या योजनेतून, महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी हि योजना खास करून LIC तर्फे राबण्यात येत आहे. ह्या योजेने मधून महिलांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मददत करू शकते. भारतातील मोट्या संस्थामधील LIC हि संस्था महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी काम करत आहे. आधार शिला हि योजना राबवत आहेत.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही गोष्ट्या जाणून घेणे महत्वाचे.
स्वतःचे बँक खाते उघडावे लागेल, आणि त्यामध्ये गुंतवणूक करण्याची प्रोसेस सुरु करावी लागेल. जर कोणती महिला दररोज ८७ /- प्रमाणे बचत करत असतील तर त्यांना मॅच्युरिटी पर्यंत एक चांगली रक्कम मिळेल. आणीन काही गोष्टी आहेत जे तुम्हाला जाणून घेणे महत्वाचे आहे.

LIC BEST PLANS

आधार शीला प्लॅन संबंधी काही महत्वाचे टीप

या स्कीम मध्ये खासकरून महिलांसाठी फायद्याचे आहे, याचा फायदा फक्त महिलाच घेऊ शकतात, पण हि योजना महिलांच्या वयोमानावरून ठरविण्यात आला आहे. या योजनेचे लाभ घेण्यासाठी किमान वय ८ ते ५५ वय वर्ष असणे आवश्यक. या स्कीम मध्ये १० ते २० वर्ष खरेदी चा काम करावे लागेल .
या सोबतच मॅच्युरिटी घेण्यासाठी अधिक वय मर्यादा हि ७० पर्यंत असणे आवश्यक आहे.
जर महिला १५ वर्ष साठी गुंतवणूक करत असतील तर २ लाख रुपये पासून ते ५ लाखापर्यंत चा सम अस्सुर्ड (Sum Assured) मुलू शकते. महिलांना आर्थिक दृतिकोनातून सक्षम बनवण्यासाठी हि योजना LIC तर्फे राबविण्यात येत आहे.

LIC च्या या स्कीम मध्ये महिलांना श्रीमंत करू शकते, परंतु या साठी तुम्हाला गुंतवणूक करावी लागते, जर कोणाला ११ लाख रुपये पर्यंत फायदा घ्यायचा असतील तर दररोज ८७/- रुपये प्रमाणे गुंतवणूक करावी लागते. असेच गुंतवणूक केलि असता दरवर्षी ३१७००/- रुपये प्रीमियम होईल. असेच १० वर्षा पर्यंत भरले असता तुमचे एकूण रक्कम ३१७५००/- रुपये होते तेच रकम तुम्ही वय वर्ष ७० ला विथड्रॉव करशाल तेव्हा तुम्हाला ११ लाख रुपयांचा फंड / रक्कम मिळून जाईल.

3 thoughts on “<strong>LIC Scheme – एल आई सी ने काढला महिलांसाठी नवीन स्कीम</strong>”

Leave a Comment