नमस्कार मित्रांनो
आज आपण या पोस्टमध्ये माझी लाडकी बहीण योजना यामध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्यांची पात्रता असलेली यादी आता जाहीर करण्यात आली आहे.
पात्र असलेली यादी कशाप्रकारे पहायची आहे हे आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत.
पात्र असलेल्या महिलेला पंधराशे रुपये प्रति महिना देण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतल्या असून या यादीमध्ये नाव असेल तर त्यांना पंधराशे रुपये प्रति महिना मिळेल.
गावातील किती महिला पात्र आहेत याची यादी तपासण्यासाठी खालील दिलेल्या व्हिडिओ पाहून सविस्तर माहिती जाणून घ्या.
माझी लाडकी बहीण योजना स्टेटस
- ज्यांच्या अर्जापुढे स्टेटस Approved आहे ते या योजनेसाठी पात्र आहेत.
- परंतु काही कारणांमुळे ज्यांचे अर्ज Reject झाले आहे किंवा Disapproved झाले आहे. त्या महिला या योजनेसाठी अपात्र राहतील.
- ज्यांच्या अर्जाच्या स्टेटस पुढे In Review हा मेसेज दिला असेल, तर ते अधिकाऱ्यांकडे तपासणी चालू आहे त्यासाठी वाट पहा.
- ज्या अर्जाचा पुढे Pending हा मेसेज दिला आहे यामध्ये तुमच्याकडून अर्ज सबमिट झाला आहे परंतु समोरून कोणतेही ॲक्शन घेतले नाही त्यामुळे पेंडिंग हा मेसेज दिसत आहे.
खालील दिलेल्या व्हिडिओ पाहून अधिक तर माहिती जाणून घ्या.
- ई श्रम कार्ड धारकांना मिळणार 2 लाख रुपये E-shram card Yojana in Marathi
- महाराष्ट्र ऑनलाईन बस टिकिट बूकिंग व माहिती
- आपले रेशन कार्ड eKyc करा, ही माहिती तुमच्यासाठीच आहे! जाणून घ्या सविस्तर
- LIC नवीन पॉलिसी अर्ज ऑनलाइन कसा करावा? | LIC आनंदा पोर्टल संपूर्ण माहिती
- ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करा आणि मिळवा 80% अनुदान & …
- लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी चा हफ्ता येत्या ८ दिवसात जमा पैसे जमा होणार
- शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी ठरेल ‘लाभदायक’, फायदे जाणून घ्या
- ग्रामपंचायत विषयी सविस्तर माहिती पहा मोबाईल वर
- मनरेगा जॉब कार्ड डाउनलोड करा मोबाईल मध्ये | Job Card Download Process
- Solar Panel Yojna | घरावरील सोलार पॅनल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज असे करा