लाडकी बहीण योजना
आज आपण या पोस्टमध्ये एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या अंतर्गत जे महिलेला पंधराशे रुपये देण्याचा जीआर काढला होता. त्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला किती दिवसात पैसे पडतील आणि तुम्हाला कधी पडणार आहे हे आपण बघूया.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेला ऑनलाइन अर्ज करावा लागेल अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल.
काही दिवसानंतर त्याची तपासणी केल्यानंतर तुम्ही पात्र आहात का नाही याची तपासणी केली जाईल जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असतील तर तुम्हाला अप्रूवूड (Approved) असा मेसेज आला असेल.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याचा लाभ घेण्यासाठी महिलेला केलेल्या अर्जामध्ये पात्र राहणे आवश्यक आहे.
माझी लाडकी बहीण योजना पात्र यादी पहा
कोणत्या दिवशी लाडकी बहीण योजना चा हप्ता जमा होणार ?
ज्या महिलेने या योजनेकरिता ऑफलाइन व ऑनलाईन फॉर्म भरला आहे आणि ज्यांचे केलेले अर्ज अपलोड देखील झालेले आहेत त्यांना दोन हप्ते लवकरच त्यांच्या बँक खाते मध्ये जमा करण्यात येतील.
कोणत्या तारखेला हा हप्ता जमा होणार त्याची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
ज्या पात्र असलेल्या महिला 19 ऑगस्ट च्या पहिले ज्यांनी अर्ज केला आहे त्या महिलेच्या बँक खाते वरती हे पैसे जमा होणार आहेत.
ज्या महिलांचे अर्ज अचूकपणे भरला आहे आणि जे या योजनेसाठी पात्र असेल त्यांना 3000 रुपये एकूण दोन हप्त्याचे पैसे 19 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद
- ATM Card मिळणे अर्ज pdf | ATM कार्ड मिळण्यासाठी अर्ज नमुना

- Gap Certificate Format PDF | शिक्षणातील गॅप सर्टिफिकेट कसे काढावे ?

- रहिवाशी प्रमाणपत्र फॉर्म pdf डाउनलोड | Rahivasi Certificate pdf Form

- राशन कार्ड मधील नाव कमी करण्यासाठी / Delete करण्यासाठी फॉर्म pdf

- नवीन राशन कार्ड साठी अर्ज कसा करावा ? आणि फॉर्म, कागदपत्रे

- राशन कार्ड नाव वाढवण्यासाठी फॉर्म | आवश्यक कागदपत्रे व माहिती

- Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार? Installment Update

- Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण जिल्ह्याचे

- सोन्याचे दर 30,000 रुपयांनी स्वस्त – महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांनुसार आजचे नवीन दर

- LPG Cylinder Price Today: किंमत, बुकिंग आणि नवीन कनेक्शन









