नमस्कार शेतकरी बांधवांनो,
ज्या शेतकऱ्यांनी शेताच्या खतासाठी व मशागत करण्यासाठी बँकेकडून दोन लाखापर्यंत कर्ज घेतलेले असतील तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी. दोन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
अशाच पद्धतीने केंद्र सरकारने देखील दोन वेळेस शेतकऱ्यांचे संपूर्ण सरसकट कर्ज माफ करण्यात आला होता तरी आता महाराष्ट्र सरकारने देखील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
असा भरा ऑनलाइन एक रुपयात पिक विमा
बऱ्याच दिवसापासून वाट बघत असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची ही एक लहर आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्या शेतकऱ्याला कर्ज माफ होणार आणि याचा फायदा कोण घेऊ शकणार. हे आपण सविस्तर बघणार आहोत. निसर्गाच्या अति पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा फार मोठा नुकसान होत आहे तसेच अनेक बाहेरील कारणांमुळे देखील शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र देखील बिघडत आहे त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा हा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल 34 हजार पर्यंत शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे.
याच्या संबंधी निर्णय घेतलेल्या बैठकीमध्ये मंजूर झालेले असून त्याच्यासंबंधी सरकार कडून शेतकऱ्यांना नवीन जीआर देखील लवकरच प्राप्त होईल…
अधिक माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत राहा जेणेकरून सर्वात आधी महत्त्वाची माहिती तुम्हाला पोहोचेल.
पिक विमा स्वयंघोषणा pdf | पिक पेरा pdf डाउनलोड
- नुकसान भरपाई अतिवृष्टी KYC, विशिष्ट क्रमांक, अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे
- लाडकी बहीण योजना KYC संबंधित काही प्रश्नोत्तर
- Ladki Bahin Yojana eKYC प्रक्रिया – लाडकी बहीण योजना KYC कशी करावी
- दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र (BPL Certificate) कसे मिळवावे | Download PDF
- सिबिल स्कोर चेक करा | 2 मिनिटांत वाढवा तुमचा CIBIL Score