कुठेही प्रवास करायचा म्हणजे आपल्यासमोर एक प्रश्न पडतो ते म्हणजेच रेल्वे मार्ग जायचं का का बसने जायचं बसचे तिकीट हा रेल्वे पेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो. परंतु रेल्वेचा तिकीट हा बसच्या तिकीट च्या उलट कमी दरामध्ये प्रवास करू शकतो,
म्हणून कधीही प्रवास करते वेळेस रेल्वे मार्ग जाण्याचा उत्तम पर्याय असतो. फक्त एवढेच नव्हे की तिकीट साठी पैसे कमी लागतात. त्यासोबतच रेल्वेमध्ये सुरक्षा जास्त असते व इतर अन्य काही गोष्ट असतात. जे बसच्या कम्पॅरिझनमध्ये रेल्वेचा प्रवास सुखदायी आणि सोयीस्कर पडते म्हणून रेल्वेचा प्रवास हा उत्तम पर्याय आहे.
जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन | जाणून घ्या या नवीन ट्रेनचा वेळापत्रक
रेल्वेचा प्रवास करायचा म्हणजे त्यासाठी लागणारा तिकीट हा वेळेवर भेटतो किंवा भेटत नाही. त्यासाठी आपण एक दिवस अगोदर तत्काळ तिकीट सुद्धा करू शकतो. जर आपल्याला 15 दिवस, महिन्या अगोदर निघायचे असतील. तर आपण कोणत्याही प्रकारची तिकीट म्हणजेच Sleeper, AC, Seating (Second Class) अशी तिकीट बुक करू शकतो. तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला IRCTC चा एक अकाउंट असणे आवश्यक आहे.
तरच तुम्ही ट्रेनचा कोणताही टिकीट बुक करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला कशाप्रकारे अकाउंट क्रिएट करू शकता किंवा नवीन नोंदणी करू शकता याची आपण सर्वप्रथम प्रोसेस बघूया.
PM Shram Yogi Maandhan Yojana Details
IRCTC अकाउंट रजिस्ट्रेशन ( IRCTC Account Registration )
- सर्वप्रथम तुम्हाला IRCTC च्या संख्येत स्थळावर जायचं आहे.
- लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्या बाजूलाच रजिस्टर या बटनावरती क्लिक करून घ्या.
- तुमचे युजरनेम आणि पासवर्ड सेट करा जे तुम्हाला लॉगिन करते वेळेस लागणार आहे.
- तुमचं नाव मोबाईल नंबर ई-मेल आयडी हे डिटेल्स टाकल्यानंतर मोबाईल नंबर व ईमेल आयडी व्हेरिफाय करून घ्या.
- त्यासाठी तुम्हाला लॉगिन या पर्यायावर क्लिक करून युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- मोबाईल वरती आणि ईमेल आयडी वरती एक ओटीपी पाठवला जाईल ते ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्या.
- पुन्हा एकदा लॉग आऊट करून लॉगिन करून घ्या त्याच युजरनेम आणि पासवर्ड टाकून.
- अशा पद्धतीने तुम्ही आय आर सी टी सी मध्ये तुमचं एक अकाउंट ओपन करू शकता ओपन केल्यानंतर त्यामध्ये तत्काळ तिकीट व रिझर्वेशन तिकीट बुकिंग करू शकता.
अकाउंट नवीन तयार झाल्यानंतर तुम्ही या अकाउंट च्या सहाय्याने महिन्यातून 06 तिकीट बुक करू शकता.
जर तुम्हाला तिकीट जास्त काढायचे असतील तर तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून आधार कार्ड लिंक करून घ्या. ही प्रोसेस केल्यानंतर तुम्ही महिन्याला 12 तिकीट पर्यंत बुक करू शकता.
अशाप्रकारे तुम्ही IRCTC चा अकाउंट तयार करून तत्काळ तिकीट व रिझर्वेशन तिकीट बुक करू शकता ट्रेनचा कोणताही टिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सेंटरला किंवा रेल्वे एजंट ला भेटण्याची आवश्यकता नाही.
मी दिलेली माहिती आवडल्यास आपल्या जवळी मित्रांनो किंवा मैत्रिणींना शेअर करा.