Post Office महाराष्ट्र सर्कल मधील GDS पदांसाठी 2508 जागेच्या भरतीचा DV List1 Result
पोस्ट ऑफिस भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये जीडीएस पदांच्या जागींची DV यादी तयार.
भारतीय डाक विभागामध्ये झालेल्या भरती प्रक्रिया महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्ट ऑफिस उमेदवारांची निवड केली आहे. प्रामुख्याने निवडलेल्या उमेदवारांचे नाव तपासून घ्यावे.
पोस्ट ऑफिस GDS महाराष्ट्र DV लिस्ट1 मध्ये एकूण 3015 उमेदवारांची निवड झाली असून त्यांना नोंदणीकृत ई-मेल किंवा मोबाईलवर एसएमएस पाठविला जाईल कदाचित मेल किंवा एसएमएस काही तांत्रिक अडचणीमुळे आला नसेल तर पोस्ट विभाग जबाबदार राहणार नाही याची नोंद घेऊन आपले नाव व तपशील तपासून घ्यावी.
संबंधित उमेदवारांनी नोंदणी केल्यावर त्यांची निवड झाल्यानंतर विभागीय प्रमुखांकडून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावे.
उमेदवाराने कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित मूळ कागदपत्रासह विभागाकडे जावे.
दस्तावेज पडताळणीसाठी संबंधित विभागाने निवडलेले उमेदवार खाली दिलेल्या पीडीएफ च्या स्वरूपात दिले असून त्याच्यात आपले नाव तपासून आपली गुणवत्ता किंवा निकाल बघून घ्यावी.
Post Office GDS महाराष्ट्र सर्कल 2508 | Post Office Home Page |
कागदपत्र पडताळणीसाठी निवड केलेल्या उमेदवारांची यादी (DV) Result | Click Here |
4 thoughts on “<strong>Post Office महाराष्ट्र सर्कल मधील GDS पदांसाठी 2508 जागेच्या भरतीचा DV List1 Result</strong>”