Maharashtra Electricity Bill
लाईट बिल डाऊनलोड करा घर बसल्या ठिकाणी
लाईट बिल डाऊनलोड करा आपल्या मोबाईलवर फक्त दोनच मिनिटात. लाईट बिल हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट असून हा डॉक्युमेंट ऍड्रेस प्रूफ म्हणून वापरला जातो. या ऍड्रेस दाखवणाऱ्या लाईट बिल्ला डाऊनलोड कशाप्रकारे करायची आहे याची आपण प्रोसेस बघूया.
Caste Certificate Maharashtra | Application Process | Documents Required
अनेक वेळा अशी होते की आपली लाईट बिल आपल्या पत्या वरती येत नाही. त्यामुळे आपण लाईट बिल सुद्धा भरत नाही लाईट बिल न भरल्यामुळे त्याचे अनेक तक्रारी येतात. इलेक्ट्रिसिटी कनेक्शन सुद्धा डिस्कनेक्ट करण्याचे आदेश येतात. कोणत्या महिन्यात किती रीडिंग घेत आहे मागील आपण गेल्या महिन्यात पेमेंट किती केला आहे. तुमच्या घरी टोटल किती युनिट च्या तुम्ही वापर केला आहे हे सुद्धा कोणत्या महिन्यात किती युनिट वापर केला सहजरित्या तपासू शकता व नियमितपणे लाईट बिल भरू शकता.
काही कारणांमुळे लाईट बिल तुमच्या घरापर्यंत आली नसेल किंवा तुमच्याकडून हरवली असेल तर तुम्ही स्वतः मोबाईल मधून डाऊनलोड करून हे सगळे डिटेल्स आपल्या मोबाईलवर चेक करू शकता.
MSEDCL Eelectricity Bill Download Process
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील ब्राउझर मध्ये हा https://www.mahadiscom.in वेबसाईट ओपन करायचं
- कंजूमर पोर्टल (Consumer Portal) हा पर्याय निवडायचे.
- न्यू टॅब ओपन होतील तेव्हा View & Pay Bill Online हा पर्याय सिलेक्ट करायचं आहे.
- (जर तुम्हाला नवीन कनेक्शन घ्यायची किंवा कोणत्याही प्रकारची कंप्लेंट रजिस्ट्रेशन करायची तर या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन किंवा न्यू कनेक्शन साठी अर्ज करू शकता)
- यामध्ये विज देयक अवलोकन / भरणा यावरती क्लिक करून,
- समोरील ग्राहक क्रमांक मध्ये बारा अंकी ग्राहक क्रमांक टाकायचा आहे.
- त्यानंतर कॅपच्या टाकून माहिती नोंद करा यावरती क्लिक करायचे आहे.
- एवढी प्रोसेस केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची इलेक्ट्रिसिटी बिल जनरेट होतील त्याचा तुम्ही प्रिंट आऊट किंवा पीडीएफ फाईल सेव्ह करून ठेवू शकता.
जर यामध्ये काय डाऊट असतील तर खाली दिलेल्या व्हिडिओला पाहून सुद्धा तुम्ही घरबसल्या इलेक्ट्रिसिटी बिल डाऊनलोड करू शकता किंवा काही तक्रार असतील तर तक्रार नोंदवू शकता तसेच जर नवीन कनेक्शन घ्यायचे असेल तर या वेबसाईटवरून तुम्ही नवीन कनेक्शन सुद्धा घेऊ शकता.