महराष्ट्र राज्य होमगार्ड भरती संपूर्ण माहिती पहा

होमगार्ड भरती 2024

नमस्कार मित्रांनो.
होमगार्ड ची स्थापना मुंबईमध्ये 1946 ला स्थापना करण्यात आली. देशामध्ये कोणतीही संकट किंवा आपत्कालीन मदत करण्याकरिता होमगार्ड होमगार्ड ची स्थापना केली.

नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार युवकांसाठी ही एक मोठी बातमी ठरणार आहे.
महाराष्ट्र मध्ये होमगार्ड भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यामध्ये दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवार अर्ज करू शकतो जे की त्याच्याविषयी सविस्तर माहिती खालील पद्धतीने दिली आहे.
त्याच्यानुसार उमेदवार ऑनलाईन अर्ज देखील करू शकतो आणि त्याची पात्रता देखील तपासू शकतो.

ग्रामसेवक यांचे कार्य,कर्तव्य आणि तक्रार

होमगार्ड यांचे कर्तव्य
  • होमगार्ड सदस्यांना नेहमी काम दिले जात नाही.
  • कायदा राखण्याकरिता पोलिसांच्या दलासोबत बंदोबस्तीसाठी राहणे.
  • महामारीच्या काळात मदत करणे
  • संप काळात शासनास मदत करणे.

होमगार्ड पात्रता
  • शैक्षणिक पात्रता (10th) दहावी पास
  • वय मर्यादा – 20 वर्ष ते 50 वर्ष पर्यंत
  • उंची – पुरुष 162 सेंटीमीटर, महिला 150 cm
  • किमान छाती 76 cm आणि कमीत कमी 05 सेंटीमीटर फुगवणे.

सरपंच कर्तव्य, जबाबदारी आणि अधिकार

लागणारे आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड किंवा मतदान कार्ड.
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचा निकाल.
  • रहिवासी पुरावा.
  • खाजगी कंपनीमध्ये काम करत असल्यास ना हरकत प्रमाणपत्र.
  • मागील तीन महिन्याच्या आतील चरित्र पडताळणी प्रमाणपत्र.

उमेदवार एका आधार कार्डवर फक्त एकाच वेळेस अर्ज दाखल करू शकतात.

मतदान कार्ड डाउनलोड कसे करायचे आहे..?

होमगार्ड ला लागणारे कामे कोणती
  • पोलीस दलासाठी सहाय्यक म्हणून काम करणे.
  • समस्येप्रसंगी किंवा आपत्तीच्या वेळी निवारण करण्याकरिता कामी मदत करणे.
  • संकटाच्या वेळी आवश्यक असणाऱ्यांना रुग्णवाहिकेची व इतर सेवा पुरविणे.
  • कोणत्याही उत्सव होत असेल त्या ठिकाणी गार्डिंग करणे.
  • सरकारकडून आवश्यक कामाची अंमलबजावणी करण्यामध्ये सरकारला मदत करणे.
  • सीमा सुरक्षा करण्याकरिता मदत करणे.
  • गृह रक्षक दलाकडे सोपविलेले सर्व कामाची अंमल बजावणी करणे.
  • कर्मचाऱ्यांच्या अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यास करिता मदत करणे.
  • राज्यात होत असलेल्या सार्वजनिक उत्सव किंवा धार्मिक उत्सव आणि निवडणुका इत्यादी यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता.

Leave a Comment