होम गार्ड भरती | Home Guard Bharti 2024

महाराष्ट्र होमगार्ड भरती सुरू; नोंदणी करा

महाराष्ट्र राज्यामध्ये होमगार्ड भरती सुरू, इच्छुक उमेदवारांनी होमगार्ड नोंदणी सुरू झाली आहे त्यांनी ऑनलाईन देखील अर्ज करू शकतात…
होमगार्ड भरती आता काही जिल्ह्यांसाठी सुरू झाली आहे त्या जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज करू शकतात इतर जिल्ह्यातील उमेदवार अर्ज करू शकणार नाही, केले जरी त्यांचे अर्ज रद्द करण्यात येतील. कोण कोणत्या जिल्ह्यासाठी होमगार्ड भरती निघाली आहे त्याची लिस्ट खालील प्रमाणे दिली आहे.

घरबसल्या पहा शेत जमीचा नकाशा, सातबारा

होमगार्ड भरती तपशील

होमगार्डतपशील
पदाचे नावहोमगार्ड
शिक्षणिक पात्रताकिमान 10 वी उत्तीर्ण
वय मर्यादा 20 वर्ष ते 50 वर्ष
पद संख्या
नौकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024

होमगार्ड विषयी महत्वाच्या दुवा

होमगार्डलिंक
होमगार्ड जाहिरात pdf Click To View
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Apply Online
अधिकृत संकेतस्थळ Visit Official Website
शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024

महराष्ट्र राज्य होमगार्ड भरती संपूर्ण माहिती पहा

खालील जिल्ह्यातील होमगार्ड भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात..

जिल्ह्यांचे नावलिंक
सातारा सातारा जिल्हा नोंदणी pdf
नांदेड नांदेड जिल्हा नोंदणी pdf
रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा नोंदणी pdf
जळगाव जळगाव जिल्हा नोंदणी pdf
चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा नोंदणी pdf
यवतमाळ यवतमाळ जिल्हा नोंदणी pdf
सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा नोंदणी pdf
धुळे धुळे जिल्हा नोंदणी pdf
हिंगोली हिंगोली जिल्हा नोंदणी pdf
अमरावती अमरावती जिल्हा नोंदणी pdf
बीड बीड जिल्हा नोंदणी pdf
धाराशीव धाराशीव जिल्हा नोंदणी pdf
वाशिम वाशिम जिल्हा नोंदणी pdf
भंडारा भंडारा जिल्हा नोंदणी pdf
नंदुरबार नंदुरबार जिल्हा नोंदणी pdf
गडचिरोली गडचिरोली जिल्हा नोंदणी pdf
रायगड रायगड जिल्हा नोंदणी pdf
लातूर लातूर जिल्हा नोंदणी pdf
पुणे पुणे जिल्हा नोंदणी pdf
सांगली सांगली जिल्हा नोंदणी pdf
नाशिक नाशिक जिल्हा नोंदणी pdf
कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा नोंदणी pdf
वर्धा वर्धा जिल्हा नोंदणी pdf
छ. संभाजीनगर छ. संभाजीनगर जिल्हा नोंदणी pdf

2 thoughts on “होम गार्ड भरती | Home Guard Bharti 2024”

Leave a Comment