Site icon Shelke Tech

Free CIBIL Score Check Online – तुमचा क्रेडिट स्कोर मोफत तपासा

cibil report

तुमचा CIBIL Score हा तुमच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेसाठी खूप महत्वाचा असतो. जर तुम्हाला लोन, क्रेडिट कार्ड किंवा इतर आर्थिक सुविधा घ्यायच्या असतील, तर बँक आणि NBFC तुमचा CIBIL स्कोर तपासतात.

Low CIBIL Score तरी मिळेल 50,000 पर्यंत कर्ज


चांगला स्कोर (750 किंवा जास्त) असणे म्हणजे तुम्हाला सहज कर्ज मिळण्याची शक्यता जास्त.

 तुमचा CIBIL स्कोर ठरवतो तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळणार की नाही!

CIBIL स्कोर मोफत कसा तपासावा?

  1. अधिकृत CIBIL वेबसाइट (www.cibil.com) ला भेट द्या.
  2. “Get Your CIBIL Score” किंवा “Free CIBIL Score” पर्याय निवडा.
  3. आपली मूलभूत माहिती भरा – नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल.
  4. OTP द्वारे आपली ओळख पडताळणी करा.
  5. तुमचा स्कोर स्क्रीनवर दिसेल.

Exit mobile version