तुम्हाला जर हा मेसेज आला तर सावध राहा…
हा मेसेज नेमका काय आहे आणि तो कोणी पाठवला.?
Emergency Alert –
आज रोजी घडलेल्या या घटनेमध्ये भरपूर लोकांना अलर्ट या नावाने एक संदेश आला आहे. हा मेसेज येण्यापूर्वी कोणतीही सूचना नसल्यामुळे लोक अनेक विचारात पडले आहेत हा मेसेज आला तरी कुठून…?
हा मेसेज भारत सरकारने देशातील अनेक लाखो लोकांपर्यंत असणाऱ्या सर्व मोबाईलवर इमर्जन्सी इशारा अलर्ट नावाचा मेसेज पाठवला आहे हा इमर्जन्सी अलर्ट किंवा सूचना वायरलेस इमर्जन्सी अलर्ट म्हणजेच डब्ल्यू ई ए प्रणाली द्वारे प्रसारित केला गेला आहे आणि हे मेसेज भारतातील सर्व क्षेत्रातील सक्रिय मोबाईल फोनवर पाठवण्यात आलेली आहे या मेसेजमध्ये स्पष्टपणे उल्लेख केला आहे की फक्त एकच चाचणी मेसेज म्हणून उल्लेख केला आहे या मेसेजमुळे भविष्यातील होणाऱ्या धोक्याबद्दल किंवा आपत्ती बद्दल महत्त्वाची माहिती देऊ शकते.
आयुष्मान भारत योजना की सम्पूर्ण जानकारी
Emergency Alert1:
नागरिकांच्या सुरक्षेसाठी भविष्यातील होणाऱ्या आपत्ती किंवा धोक्यातील सार्वजनिक सुरक्षा किंवा आपत्कालीन मदत वाढवण्यासाठी भारत सरकारच्या हा एका प्रयत्नाचा भाग असून तो सर्वांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला आहे.
चेतावणी संदेशाच्या स्वरूपात आलेला हा मेसेज लोकांचे लक्ष त्वरित वेधून घेऊन एक मोठा आणि विशिष्ट आवाजासह हा संदेश पाठवण्यात आला आहे. आणीबाणीच्या सूचना सामग्रीमध्ये सामान्यतः धोक्याच्या स्वरूपात थोडक्यातच परंतु महत्त्वाची माहिती यावरून भविष्यासाठी येऊ शकतो.
आधार कार्ड हरवलं आणि आधार कार्ड नंबर सुद्धा माहिती नाही असे काढा
Emergency Alert2:
याचा कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश पाठवून या सुविधेचा आपल्या भविष्यात जास्तीत जास्त वापर केला जाऊ शकतो.
या संदेशच्या भविष्यात चालून होणाऱ्या आपत्तीमध्ये म्हणजेच भूकंप व चक्रीवादळ यासारख्या अनेक आपत्ती बद्दल लोकांना या संदेशाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी वेळेमध्ये त्या भौगोलिक क्षेत्रातील लोकांना पाठविण्यात येऊ शकते अशा कोणत्याही परिस्थितीत हा अलर्ट लोकांना मिळणार आहे अशाच संभाव्य धोका किंवा जीवन हानी कमीत कमी करता येऊ शकते याच कारणांमुळे भारत सरकारने वायरलेस अलर्ट या नावाचा संदेश सर्वांच्या मोबाईल मध्ये पाठविण्यात आला आहे.
Emergency Alert3:
या नवीन सुविधाचा वापर भारत सरकारला लोकसंख्या मोठ्या भागांपर्यंत त्वरित पोहोचवून अलर्ट देता येणार मग ते कुठेही राहत असतील तर मोबाईल मध्ये सिम कार्ड असेल तर त्यांना अशा प्रकारचे भविष्यात होणाऱ्या आपत्ती बद्दल लवकरात लवकर मेसेज देणे शक्य होते, अशा प्रकारच्या येणाऱ्या संदेश लोकांनी गांभीर्याने लक्ष देणे आणि दिलेल्या सूचनांचे पालन करणे हे महत्त्वाचे आहे ही तंत्रज्ञान पूर्वी जपान या देशांमध्ये वापरले गेले त्यामध्ये भूकंप किंवा चक्रीवादळ असे अनेक विपत्ती अपडेट लोकांना लवकरात लवकर दिले जातात त्यामुळे होणारी हानी कमीत कमी होत अशाच सुविधेचा भारत सरकारने पण भारतात वायरलेस अलर्ट या नावाने जास्तीत जास्त एखादी क्षेत्रातील लोकांना पाठविण्यात आला आहे.
पुन्हा एकदा लोकांच्या मोबाईल मध्ये येत असेल तर नक्कीच लोकांना याचा फायदा होईल व जास्तीत जास्त लोकांना आपत्कालीन इमर्जन्सी मदत दिली जाईल.