DTE Admission 2023, Direct Second Year In Diploma. दुसऱ्या वर्षात प्रवेश ऑनलाईन अर्ज सुरू लगेच करा ऑनलाईन अर्ज…

DTE Admission 2023

Direct Second Year Diploma महाराष्ट्र आणि SSC Diploma Admission 2023 DTE Maharashtra या संकेतस्थळावरती भेट देऊन तुम्ही 2023 च्या शैक्षणिक DTE डिप्लोमा मध्ये थेट द्वितीय वर्ष आणि पोस्ट एसएससी डिप्लोमा कोर्स इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक साठी प्रवेश घेऊ शकता. इच्छुक विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संख्येत स्थळावरती भेट देऊ शकता.

DTE महाराष्ट्राच्या द्वारे जारी केलेल्या पोस्ट SSC तसेच द्वितीय वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू झाली आहे.

  • DTE मध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज आणि
  • दस्तावेज पडताळणीची अंतिम तारीख असेल 3 जुलै 2023.
  • डायरेक्ट सेकंड इयर इन डिप्लोमा 2023 च्या प्रवेश वेळापत्रकानुसार असेल.
  • DTE तात्पुरती गुणवत्ता यादी 05 जुलै 2023 रोजी प्रकाशित करण्यात येतील.
  • सहा जुलै 2023 ते 9 जुलै 2023 पर्यंतच्या या कालावधीमध्ये जर कोणत्याही तक्रारी असतील किंवा स्वीकारल्या जातील.
  • तसेच डायरेक्ट सेकंड इयर मध्ये प्रवेश घेण्याची गुणवत्ता यादी 11 जुलै 2023 ला प्रकाशित करेल.

हे वाचा – आधार कार्ड हरवलं तर हे वाचा

DTE ऍडमिशन Process 2023

  • सर्वप्रथम dte.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरती भेट द्या.
  • त्यामध्ये तुम्हाला नवीन उमेदवार नोंदणी करा.
  • नवीन उमेदवार नोंदणी केल्यानंतर खाली दिलेल्या सूचना वाचा.
  • ऑनलाइन अर्ज काळजीपूर्वक भरा.
  • ऑनलाइन अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता व इतर माहिती तसेच पेमेंट योग्य पद्धतीने आणि योग्य रीतीने भरून घ्या.
  • पेमेंट केल्यानंतर योग्य ते डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • योग्य ती माहिती भरल्यानंतर व तसेच इतर तपशील डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • काढलेल्या अर्जाची प्रिंट व तसेच पेमेंट स्लिप तुमच्या जवळच्या FC सेंटरवर सबमिट करा.

हे वाचा – आयुष्मान भारत योजना

dte mh 2023
dte admission

Direct Second Year 2023 Important Dates (काही महत्त्वाच्या तारखा)

  • ऑनलाइन अर्ज नोंदणी 12 जून 2023 ते 3 जुलै 2023 पर्यंत
  • उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी पाच जुलै 2023 ला प्रकाशित केला जाईल.
  • कोणत्याही तक्रारी असतील उमेदवारांनी सहा जुलै 2023 ते 9 जुलै 2023 पर्यंत करावे.
  • उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी 11 जुलै 2023 रोजी प्रकाशित केले जाईल.

See Official Dates & Updates

DTE महाराष्ट्र च्या संकेतस्थळावरती माहिती पुस्तिका आणि त्याचे तपशील प्रवेश प्रक्रिया आणि त्याची सूचना जारी केली आहे. तुम्ही मागील वर्षाच्या कट ऑफ आणि त्यांच्या तात्पुरता गुणवत्ता यादी कॅप राऊंड बघू शकता. थेट द्वितीय वर्ष असो अथवा पोस्ट एसएससी वरून ऍडमिशन घेत असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग व तसेच इतर अनेक ट्रेड साठी तुम्ही अप्लाय करू शकता त्याची माहिती या संकेतस्थळावरती दिली आहे.

1 thought on “<strong>DTE Admission 2023, Direct Second Year In Diploma. दुसऱ्या वर्षात प्रवेश ऑनलाईन अर्ज सुरू लगेच करा ऑनलाईन अर्ज…</strong>”

Leave a Comment