How to Download Election Card
मतदान कार्ड – लोकशाही प्रधान म्हणून भारत देशाला ओळखले जाते.
लोकशाही म्हणजे काय
मताधिकाराच्या सहाय्याने खुल्या व निःपक्षपाती निवडणूक द्वारे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी द्वारे राज्य चालवणे.
ज्या ठिकाणी लोकांसाठी लोकच राज्य चालवतात यालाच लोकशाही देखील म्हटले जाते.
या लोकशाहीमध्ये दर पाच वर्षांनी मतदान येत असतो. मतदान करण्याचा हक्क भारतातील प्रत्येक नागरिकाला आहे. मतदान करण्यासाठी मतदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याच मतदाराला मतदान कार्ड दिले जाते. मतदान कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून देखील वापर करता येते. मतदान यादी मध्ये नाव येण्यासाठी अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
मतदान कार्ड हे एक भारतातील नागरिकांचे ओळखपत्र म्हणून देखील भारतातील नागरिकांना वापर करता येते.
मतदान कार्ड मधील माहिती
- मतदान कार्ड हे ओळखपत्र असून यामध्ये नागरिकांचे नाव, संपूर्ण पत्ता ,वय आणि संपर्क क्रमांक देखील असतो.
- निवडणूक आयोगाकडून तयार केलेल्या मतदान कार्ड हे आता कलरफुल राहणार आहे. ज्याचा वापर कुठेही सहजरित्या केला जाऊ शकते.
- मतदान कार्ड काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क तुम्हाला द्यावे लागणार नाही आणि हे संपूर्ण प्रोसेस निशुल्क राहणार आहे.
- स्वतः मोबाईल मधून देखील अर्ज करू शकता किंवा आपल्या जवळील जिल्हा परिषद शाळेत देखील अर्ज करू शकता.
मतदान कार्ड डाउनलोड प्रोसेस
- सर्वप्रथम शासनाचे https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावरती जायचं आहे.
- या संकेतस्थळावरती पहिल्यांदा गेला असाल तर तुमचे नवीन खाते तयार करायचा आहे.
- खाते तयार केल्यानंतर साइन इन करायचा आहे.
- साइन इन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल जे की ज्यामध्ये तुम्हाला नोंदणी करायचे असेल किंवा बदल करायचे असेल त्या ऑप्शन मधून निवडायचे आहे.
- मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड इलेक्शन कार्ड वरती क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर एपिक नंबर टाकून आपला स्टेट सिलेक्ट करून सर्च करायचा आहे.
- एवढे करतात तुमच्या मतदान कार्डाला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी पाठविला जातो.
- तू ओटीपी टाकून व्हेरिफाय करून डाऊनलोड बटन वरती क्लिक करून तुमचा कलरफुल मतदान कार्ड डाउनलोड करू शकता.
- अशा पद्धतीने तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल मध्ये देखील तुमचा मतदान कार्ड किंवा इतरांचे मतदान कार्ड देखील डाउनलोड करू शकता.
या प्रोसेस मध्ये काय डाऊट असेल तर खाली दिलेल्या संपूर्ण व्हिडिओ पाहून देखील करू शकता.
मतदान कार्डचे काही फायदे
- नागरिकाला मतदान करण्याचा हक्क मिळेल.
- नागरिकांना एक भारताचे नागरिक म्हणून ओळखपत्र दिले जाईल.
- चांगले व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून निवडून आणू शकता येते.
- लोकशाहीचा योग्य वापर करता येते.
- मतदानाचा हक्क प्राप्त होतो.
- भारताचे नागरिक म्हणून ओळख दिले जाते.
- असे अनेक फायदे आहेत जे मतदान कार्ड मुळे होतात.
- ग्रामपंचायत नमुना 8 उतारा PDF Download | गाव नमुना 08 घरपत्रक

- निर्गम उतारा अर्ज नमुना PDF Download | Nirgam Utara म्हणजे काय?

- ग्रामपंचायत फेरफार जाहीर प्रगटन PDF Download Free | नोटीस नमुना

- वारस नोंद फॉर्म PDF | अर्ज नमुना Download Free

- ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र दुर्गा माता उत्सव (NOC) pdf

- ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र गणेश मंडळ (NOC) pdf

- DCS MH मध्ये सोयाबीनची नोंदणी कशी करायची? | Soybean Crop Survey

- DCS MH मध्ये पीक पाहणी कशी करायची? | Digital Crop Survey

- DCS MH Login 2026 | DCS MH App Login कसे करायचे?

- DCS MH App Download 2026 | Digital Crop Survey Maharashtra App

- ई-पीक पाहणी DCS MH अॅप्प,संपूर्ण माहिती आणि नोंदणी कशी करावी🌱?

- घरकुल लाभार्थी यादी 2026 | PMAY-G List मध्ये नाव कसे पाहायचे?

- घरकुल Status 2026 | घरकुल अर्जाची स्थिती कशी तपासायची?

- घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 2026 | Gharkul Documents List

- घरकुल योजना 2026 – संपूर्ण माहिती | PMAY-G पात्रता, अर्ज, कागदपत्रे

- घरकुल अर्ज PDF Download 2026 | PM Awas Yojana अर्ज

- घरकुल ऑनलाइन अर्ज 2026 | PMAY-G Online Apply कसा करायचा?

- घरकुल हमीपत्र PDF Download 2026 | PM Awas Yojana हमीपत्र

- India Post GDS भरती 2026: 25,000+जागा,अर्ज सुरू| पात्रता व तारखा

- घरकुल साठी लागणारे अर्ज PDF Download | घरकुल योजना अर्ज फॉर्म | Gharkul form

- जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र PDF Download | Birth Death Certificate Form

- कोतवाल भरती 2026: 2192 पदांसाठी जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया

- मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६ | ११.३५ लाख अनुदान, पात्रता व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

- मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 | ₹११.३५ लाख अनुदान | पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया

- पोलीस तक्रार अर्ज नमुना (Police Complaint Format in Marathi)

- संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, PDF Download

- संजय गांधी व श्रावणबाळ योजना नमुना अर्ज PDF डाउनलोड | अर्ज, पात्रता

- भाडे करारनामा नमुना (Rent Agreement Format In Marathi) PDF Download

- पीक विमा कसा भरावा? | प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026 | अर्ज, कागदपत्रे, शेवटची तारीख

- पीक विमा पीक पेरा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड 2026-27 करा | Pik Pera Download



























