Domicile Certificate
How to get a domicile certificate in Maharashtra? How many documents are required to domicile certificate and how to apply ? These are all questions answers is available in below.
What is domicile certificate
Domicile certificate is official document it is certified a person is a particular residential status in particular state. Domicile certificate is used to various services provided by the government like admissions government job placement and scholarships etc.. so many time use.
In this article I will explain how to get a domicile certificate and how many documents are required in Maharashtra.
आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे काय ?
डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजेच आदिवासी प्रमाणपत्र ज्याला अनेक वेळा रहिवासी प्रमाणपत्र असेही दर्शविण्यात येते. आदिवासी प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचा दस्तावेज पैकी एक आहे. संबंधित राज्यातील रहिवासी निवासी आहेत असे प्रमाणित करते. आदिवासी प्रमाणपत्र हा तहसीलदाराकडून दिले जाते. हे प्रमाणपत्र कोणत्याही ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी किंवा नोकरीच्या जागा किंवा कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी या प्रमाणपत्राचा वापर केला जातो.
Caste Certificate Maharashtra | जात प्रमाणपत्र कागदपत्राची यादी व संपूर्ण माहिती
Domicile Certificate Required Documents Lists
आदिवासी प्रमाणपत्रासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार
ओळखीचा पुरावा
- पासपोर्ट
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- छायाचित्र
- निमशासकीय ओळखपत्र
- वाहन चालक परवाना
पत्त्याचा पुरावा
- विज बिल देयक
- पासपोर्ट
- शिधापत्रिका
- मालमत्ता कर पावती
- भाडे पावती
- सातबारा आणि आठ अ उतारा.
वयाचा पुरावा
- बोनाफाईड
- जन्म दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- निर्गम
- वडिलांचे आदिवासी प्रमाणपत्र
- शासकीय किंवा निमशासकीय प्रमाणपत्र
रहिवाशीचा पुरावा
- ग्रामसेवक / सरपंच, तलाठी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून घेतलेला रहिवासी दाखला.
- आणि स्वयंघोषणा
विद्यार्थी किंवा लाभार्थी 18 वर्षापेक्षा कमी असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, निर्गम, वडिलांचे डोमिसाईल सर्टिफिकेट.
आपले सरकार किंवा महाऑनलाईन या संकेतस्थळावरून तहसीलदार कार्यालयावर तुम्ही अर्ज करू शकता व तुमचा जे सदरील कागदपत्रासह ऑनलाइन सादर करून पंधरा दिवसाच्या आत तुमचा प्रमाणपत्र तुम्ही घरबसल्या प्राप्त करू शकता. अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या व्हिडिओ पाहून सहजरीत्या तुम्ही अर्ज करू शकता.
जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे व त्याची संपूर्ण माहिती
Apply Online Domicile Certificate ? आदिवासी प्रमाणपत्र कसे काढावे..?
आदिवासी प्रमाणपत्र हा तहसीलदार च्या कार्यालयातून दिली जाते. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपले सरकार किंवा महाऑनलाईन या पोर्टल वरती जाऊन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरती जायचं आहे
- संकेतस्थळावरती नवीन असाल तर नोंदणी करून घ्यावी
- नोंदणी झाल्यास लॉगिन वर क्लिक करून यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे
- लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्ड मध्ये विविध सर्विसेस दिसतील त्यामध्ये महसूल विभाग आणि महसूल सेवा हा पर्याय निवडायचा.
- त्यानंतर राष्ट्रीयत्व आदिवासी प्रमाणपत्र हा पर्याय निवडा.
- आवश्यक त्या कागदपत्रांची यादी तुमच्यासमोर सादर होईल ते सर्व कागदपत्रे जमा करून घ्या
- पुढे गेल्यानंतर सर्वप्रथम वैयक्तिक माहिती पत्ता व तसेच इतर माहिती भरून घ्यावी.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे 75 ते 500 केबीच्या आत अपलोड करावी.
- फोटो व तसेच इतर डॉक्युमेंट सादर केल्यानंतर सदरील प्रमाणपत्राची शुल्क भरून घ्यावी.
- शुल्क भरल्यानंतर जी पावती येणार ती तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे
- 15 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचा सर्टिफिकेट डाउनलोड चा ऑप्शन दिला जाईल ते तुम्ही तुमच्या सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
Download Nirgam Utara in marathi pdf
What is eligibility for domicile certificate ?
He/She resident in the state for last 15 years.
Domicile certificate required documents
आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक दस्तावेज
Proof of Identity (Any One)
- PAN card
- Aadhar card
- voter ID card
- driving licence
- photo of applicant
- Identity card issued by government or semi government organisation
Proof of address (Any One)
- Ration card
- Aadhar card
- Voter ID card
- Telephone bill
- Driving licence
- Electricity
- Passport
- Water Bill
- Property Tax Receipt
- 712 and 8A
- Rent Agreement
Age Proof (Any One)
- Aadhar Card
- Voter id Card
- Passport
- Nirgam
- Bonafide Certificate
- T.C
- Birth Certificate
Residence Proof By
- Gramsevak or Sarpanch, Talati, Collector Sign & Stamp
Applicant mein apply for following offices
- Sub divisional magistrate office
- District collector office
- Tahsildar office
How to Apply Residence Certificate in Maharashtra
अब आपके खेत का भी आधार नंबर मिलने वाला है और उसी आधार नंबर से ही आप 7/12 का प्रिंट निकाल सकते हैं
712 satbara check करे अपने मोबाइल में… ऐसे चेक करे
12th Pm kisan में अपना नाम लिस्ट में अभी चेक करें 2022