एखाद्या व्यक्तीचे मृत्यू झाल्यानंतर त्याचे मृत्यू प्रमाणपत्र काढणे ही अत्यंत आवश्यक असते मृत्यू नोंद प्रमाणपत्र कसे काढावे ? आणि मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रांची आवश्यकता आहे हे सगळे तर तुम्हाला माहितीच असेल.
मृत्यू प्रमाणपत्र हे काही ठिकाणी काही कारणांमुळे काढले नसतील. आपल्या आजोबांचे किंवा इतर आपल्या परिवारातील सदस्यांचे मृत्यू प्रमाणपत्र काढले नसतील तर त्यांची मृत्यू नोंद नसल्याबाबतचे प्रमाणपत्र डाऊनलोड करून त्यावर आपल्या जवळील कार्यालयाचे अध्यक्षाच्या हाती सही घेऊन मृत्यू नोंद बनवू शकता.
Download Birth,death Certificates pdf in Marathi
कोणत्याही शासकीय योजनांचे लाभ घेण्याकरिता किंवा त्या व्यक्तीसंबंधी असलेले बँकेतील रक्कम काढण्याकरिता त्या व्यक्तीचा वारसा, त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र याची आवश्यकता भासत असते.
ग्रामसेवक यांचे कार्य,कर्तव्य आणि तक्रार
मृत्यू प्रमाणपत्र काढले नसतील तर खाली दिलेल्या मृत्यू नोंद नसल्याबाबतचे प्रमाणपत्र डाऊनलोड करून मृत्यू प्रमाणपत्र काढू शकता.
मृत्यू नोंद नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
मृत्यू नोंद नसल्याबाबतचे प्रमाणपत्र pdf स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता.
धन्यवाद