Central Caste Certificate Maharashtra| केंद्र सरकाराचे जातीचे प्रमाणपत्र कसे काढावे, कोणकोणते कागदपत्रे लागतात, ऑनलाइन अर्ज करण्याची प्रोसेस?

Central Caste Certificate Maharashtra

कोण कोणत्या कामासाठी सेंट्रल कास्टची गरज भासत असते. सेंट्रल कास्ट म्हणजेच केंद्र सरकारची जातीचे प्रमाणपत्र/सेंट्रल कास्ट चा वापर तुम्हाला केंद्र सरकारचे घरकुल किंवा इतर योजना चे लाभ घेते वेळेस किंवा कोणत्याही सेंट्रल गोरमेंट चे लाभ घेते वेळेस नोकरी असो किंवा घरकुल असो किंवा अन्य कोणतेही योजना असो त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जातीनुसार तुम्हाला केंद्र सरकारचे जातीचे प्रमाणपत्र दिले जाते. त्याचा वापर करून तुम्ही त्या योजनेचा किंवा त्या नोकरीचा लाभ घेऊ शकता.

Caste Certificate Maharashtra | Application Process


अशा अनेक योजना आहेत जे केंद्र सरकार राबवत आहे. परंतु त्यासाठी लाभार्थ्याकडे सेंट्रल का शासन आवश्यक आहे, तर सेंट्रल कास्ट साठी कोण कोणते कागदपत्रे लागतात? आणि त्याला कशाप्रकारे अर्ज करू शकता? त्याची संपूर्ण प्रोसेस काय आहे? संपूर्ण डिटेल्स आपण या एका पोस्टमध्ये बघणार आहोत.


जातीचे प्रमाणपत्र हे तुमच्या स्टेट लेव्हल असते म्हणजेच तुमच्या राज्यानुसार तुम्हाला दिले जाते, परंतु सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच केंद्र सरकारचे जातीचे प्रमाणपत्र हे तुम्हाला केंद्रामधून हे प्रमाणपत्र दिले जाते.

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे व त्याची संपूर्ण माहिती

सेंट्रल कास्ट काढण्यासाठी किंवा केंद्र सरकारचे जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे. तर सर्वप्रथम तुमच्याकडे तुमच्या राज्यातील जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यासोबतच खालील कागदपत्रे तुम्हाला द्यावे लागणार आहे.

OBC Caste Certificate Required Documents Maharashtra

OBC Caste Certificate Online Apply

केंद्र सरकारच्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे
(Central caste certificate required documents
)

  • ओळखीचा पुरावा (कोणताही एक)
    • आधार कार्ड
    • मतदान कार्ड
    • परिवहन वाहन चालक परवाना
    • पॅन कार्ड
    • पासपोर्ट
    • शासकीय/निमशासकीय ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा (कोणताही एक)
    • मतदान यादी
    • टॅक्स पावती
    • 7/12 व 8अ उतारा
    • लाईट बिल
    • आधार कार्ड
    • टेलिफोन बिल
    • राशन कार्ड
    • वाहन चालक परवाना
  • वयाचा पुरावा (कोणताही एक)
    • बोनाफाईड सर्टिफिकेट
    • टीसी निर्गम
    • बर्थ सर्टिफिकेट
    • 10th बोर्ड सर्टिफिकेट
  • स्थानिक/रहिवासी पुरावा (कोणताही एक)
    • तलाठी कडून रहिवासी दाखला
    • ग्रामसेवक कडून दिलेल्या रहिवासी पुरावा
    • महानगरपालिका रहिवासी पुरावा
    • पोलीस पाटलांनी जारी केलेल्या रहिवाशी दाखला
    • सरपंच रहिवासी दाखला
    • सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेला जातीचा व रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा पुरावा (कोणताही एक)
    • 3 वर्ष उत्पन्नाचे प्रमाणपत्र
    • फॉर्म नंबर 16 – 3 वर्षाचे वडील नोकरी करत असल्यास
  • खासरा पाणी (क पत्रक) 1958 चा पुरावा म्हणून वापरला जातो.
  • वंशावळी शपथपत्र
  • लाभार्थ्याची आवश्यक कागदपत्रे
    • ओळखीचा पुरावा (कोणताही एक)
      • आधार कार्ड
      • पॅन कार्ड
      • मतदान कार्ड
      • वाहन चालक परवाना
    • रहिवासी पुरावा (कोणताही एक)
      • राशन कार्ड
      • आधार कार्ड
    • निर्गम उतारा असल्यास
    • शाळा सोडल्याचा दाखला (TC) असल्यास
    • बोनाफाईड सर्टिफिकेट असल्यास
    • लाभार्थ्याचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र असल्यास
    • जातीचे प्रमाणपत्र
    • नॉन क्रिमीलेयर
  • लाभार्थ्यांच्या वडिलांचे अवश्यक कागदपत्र (कोणताही एक)
    • आधार कार्ड
    • निर्गम असल्यास
    • शाळा सोडल्याचा दाखला असल्यास
    • जातीचे प्रमाणपत्र असल्यास
    • रहिवासी पुरावा असल्यास
  • नातेवाईकातील लागणारे कागदपत्रे
    • जातीचे प्रमाणपत्र असल्यास
    • नातेवाईकातील जातीचे वैधता प्रमाणपत्र असल्यास
    • आधार कार्ड
    • निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला असल्यास

वरील सर्व कागदपत्रे गोळा करून आवश्यक त्या साईज मध्ये स्कॅन करून तुमच्या कम्प्युटरमध्ये सेव करून अपलोड करावेच आहेत.

Download Nirgam Utara in marathi pdf

सेंट्रल कास्ट साठी कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करू शकता याचा मी व्हिडिओचा लिंक खाली दिला आहे ते पाहून सुद्धा अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रोसेस

Central Caste Online Application Process

  1. सर्वप्रथम तुम्हाला Aaple Sarkar या संख्येत स्थळावर जायचे आहे.
  2. नवीन युजर नोंदणी करून लॉगिन करायचा आहे.
  3. लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर डॅशबोर्ड मध्ये कास्ट सर्टिफिकेट शोधायचे आहे.
  4. त्यावर ती क्लिक करून प्रोसिड या बटणावर क्लिक करायचे आहे.
  5. त्यानंतर तुम्हाला कोणत्या जातीचे सेंट्रल कास्ट हवे आहे ते निवडायचे आहे.
  6. संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे
  7. फॉर्म भरून झाल्यानंतर दिलेले सर्व कागदपत्रे जास्तीत जास्त कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत.
  8. त्यानंतर त्याची शुल्क भरून पावती मिळवायची आहे.
  9. अशा पद्धतीने तुम्ही सहजरीत्या घरी बसून सेंट्रल कास्ट साठी म्हणजेच केंद्र सरकारच्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

यामध्ये काय अडचण असतील तर मला कमेंट मध्ये कमेंट करून विचारू शकता.

उत्पन्नाचा दाखला असा करा अर्ज | कागदपत्रे,अर्ज करण्याची प्रोसेस

केंद्र सरकारची जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला किती दिवसात भेटणार आहे तर त्यासाठी 45 दिवसाच्या आत तुम्हाला केंद्र सरकारच्या जातीचे प्रमाणपत्र मिळून जाईल.

केंद्र सरकारच्या जातीचे प्रमाणपत्र Approved झाल्यानंतर सहज रित्या आपले प्रोफाईल लॉगीन करून केंद्र सरकारचे जातीचे प्रमाणपत्र मिळू शकता.

Central Caste Certificate In Marathi Online Application Process

Thank You

1 thought on “<strong>Central Caste Certificate Maharashtra| केंद्र सरकाराचे जातीचे प्रमाणपत्र कसे काढावे, कोणकोणते कागदपत्रे लागतात, ऑनलाइन अर्ज करण्याची प्रोसेस?</strong>”

  1. I do agree with all of the ideas you have presented in your post. They are really convincing and will definitely work. Still, the posts are too short for newbies. Could you please extend them a bit from next time? Thanks for the post.

    Reply

Leave a Comment