लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी चा हफ्ता येत्या ८ दिवसात जमा पैसे जमा होणार
लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार फक्त ५०० रुपये लाडकी बहीण योजना बाबत सध्या अनेक चर्चा होत असून, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलेने फॉर्म भरला आहे त्यांचे पडताळणी देखील सुरू झाली आहे, या महिलेनमधून लाखो महिलांचे अर्ज देखील या ठिकाणी बाद करण्यात आले होते. त्यानंतर लाडकी म्हणजे योजना बंद होण्याचे चर्चे देखील चालू आहे. लाडकी बहीण … Read more