LIC नवीन पॉलिसी अर्ज ऑनलाइन कसा करावा?
नवीन एलआयसी (LIC) चे पॉलिसी अर्ज ऑनलाइन करण्याची प्रक्रिया, आनंद पोर्टल वर खालील प्रमाणे केली जाते.
LIC आनंद पोर्टलवर लॉगिन करा
- सर्वप्रथम, तुम्हाला LIC आनंद पोर्टल च्या Login Page अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
- या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला LIC. एजेंट रजिस्ट्रेशन करून लॉगिन करायच आहे.
- वेबसाइट वर लॉगिन केल्या नंतर (New Policy) “नवीन पॉलिसी” पर्यायावर क्लिक करा.
- विविध प्रकारच्या पॉलिसीचे पर्याय तुम्हाला दिसतील. त्या योग्य पॉलिसी ची निवड करा.
- तुम्हाला पॉलिसी संबंधित माहिती द्यावी लागेल. यामध्ये तुमच्या वयाची, कव्हरेज, प्रिमियम रक्कम, पॉलिसीचा प्रकार, व किमान आणि विमा रक्कम याचा समावेश असते.
- पॉलिसी शी संबंधित सर्व तपशील काळजी पूर्वक भरायचे आहे.
कागदपत्रे अपलोड करा
- तुमची ओळख, पत्त्याचा पुरावा, वयाचे प्रमाणपत्र, आणि अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पत्ता पुरावा (रहिवासी प्रमाणपत्र, वीज बिल इत्यादी)
प्रीमियम (Premium Payment) शुल्क भरणे
- पॉलिसीची निवड केल्यानंतर, पेमेंटचा पर्याय आणि प्रीमियम रक्कम दिसेल.
- तुम्ही प्रीमियम शुल्क ऑनलाईन भरू शकता (ज्यामध्ये यांचा वापर करून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, ई-वॉलेट इत्यादीद्वारे).
शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी ठरेल ‘लाभदायक’, फायदे जाणून घ्या
अर्ज सादर करा आणि सबमिट करा
- सर्व माहिती तपासून, अर्ज सादर करा.
- एकदा अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, जो रजिस्ट्रेशन नंबर पुढील प्रक्रियेसाठी उपयोगी ठरेल.
- एकदा तुमचा अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झाला की, तुम्हाला तुमच्या निवडलेल्या पॉलिसीबद्दल पुष्टीकरण मिळेल.
- यासोबतच, तुमची पॉलिसी सर्टिफिकेट आणि इतर संबंधित दस्तऐवज तुमच्या ईमेल, मोबाईलवर किंवा पोस्टाने दिलेल्या पत्यावर पाठवले जातील.
- जर तुम्हाला अर्ज सादर करताना काही अडचणी येत असतील, तर LIC कस्टमर सपोर्टशी संपर्क साधू शकता,किंवा खाली दिलेला विडियो देखील पाहू शकता.
- तुम्ही LIC च्या हेल्पलाइन वर कॉल करू शकता किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर “Contact Us” विभागातून अधिक माहिती मिळवू शकता.
फायदे
- ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या, पॉलिसी घेता येते.
- अर्जाची प्रक्रिया जलद आणि सोपी आहे.
- ऑनलाइन पेमेंटसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.
- सर्व कागदपत्रे आणि पॉलिसी प्रमाणपत्र ऑनलाईन मिळवता येते.
ऑनलाइन अर्ज करताना, सर्व माहिती आणि कागदपत्रे खूप काळजीपूर्वक भरा. यामुळे पॉलिसीच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत.
घर बैठे LIC निकाले 🛑 How to Use Ananda 2.0 Portal Full Details In Hindi | How to do LIC Policy Online
- ग्रामपंचायत नमुना 8 उतारा PDF Download | गाव नमुना 08 घरपत्रक
- निर्गम उतारा अर्ज नमुना PDF Download | Nirgam Utara म्हणजे काय?
- ग्रामपंचायत फेरफार जाहीर प्रगटन PDF Download Free | नोटीस नमुना
- वारस नोंद फॉर्म PDF | अर्ज नमुना Download Free
- ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र दुर्गा माता उत्सव (NOC) pdf
- ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र गणेश मंडळ (NOC) pdf
- DCS MH मध्ये सोयाबीनची नोंदणी कशी करायची? | Soybean Crop Survey
- DCS MH मध्ये पीक पाहणी कशी करायची? | Digital Crop Survey
- DCS MH Login 2026 | DCS MH App Login कसे करायचे?
- DCS MH App Download 2026 | Digital Crop Survey Maharashtra App
- ई-पीक पाहणी DCS MH अॅप्प,संपूर्ण माहिती आणि नोंदणी कशी करावी🌱?
- घरकुल लाभार्थी यादी 2026 | PMAY-G List मध्ये नाव कसे पाहायचे?
- घरकुल Status 2026 | घरकुल अर्जाची स्थिती कशी तपासायची?
- घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 2026 | Gharkul Documents List
- घरकुल योजना 2026 – संपूर्ण माहिती | PMAY-G पात्रता, अर्ज, कागदपत्रे
- घरकुल अर्ज PDF Download 2026 | PM Awas Yojana अर्ज
- घरकुल ऑनलाइन अर्ज 2026 | PMAY-G Online Apply कसा करायचा?
- घरकुल हमीपत्र PDF Download 2026 | PM Awas Yojana हमीपत्र
- India Post GDS भरती 2026: 25,000+जागा,अर्ज सुरू| पात्रता व तारखा
- घरकुल साठी लागणारे अर्ज PDF Download | घरकुल योजना अर्ज फॉर्म | Gharkul form
- जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र PDF Download | Birth Death Certificate Form
- कोतवाल भरती 2026: 2192 पदांसाठी जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
- मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६ | ११.३५ लाख अनुदान, पात्रता व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 | ₹११.३५ लाख अनुदान | पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
- पोलीस तक्रार अर्ज नमुना (Police Complaint Format in Marathi)
- संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, PDF Download
- संजय गांधी व श्रावणबाळ योजना नमुना अर्ज PDF डाउनलोड | अर्ज, पात्रता
- भाडे करारनामा नमुना (Rent Agreement Format In Marathi) PDF Download
- पीक विमा कसा भरावा? | प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026 | अर्ज, कागदपत्रे, शेवटची तारीख
- पीक विमा पीक पेरा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड 2026-27 करा | Pik Pera Download
- पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF Download 2026-27 | Pik Pera Form Download
- Marriage Certificate Form PDF Download | विवाह नोंदणी फॉर्म
- मृत्यू दाखला अर्ज PDF Download | Death Certificate Application Form
- जन्म दाखला अर्ज PDF Download | Birth Certificate Form pdf
- रहिवासी स्वयंघोषणापत्र PDF Download






























