Bonafide Certificate
एखाद्या संस्थेतील किंवा शाळा किंवा महाविद्यालय सारख्या संस्थेमध्ये एका विशिष्ट विभागात काम करत असल्याचा किंवा शिकत असल्याचा पुरावा म्हणजे बोनाफाईड प्रमाणपत्र असते.
वारसाचे प्रमाणपत्र Download Pdf File
शाळेसाठी वापरत असलेली बोनाफाईड प्रमाणपत्र.
विद्यार्थी एका विशिष्ट वर्गात किंवा महाविद्यालय मध्ये शिकत असल्याचे प्रमाणपत्र मुख्याध्यापक कडून देण्यात आलेले लेखी अर्ज होय.
या प्रमाणपत्राचा वापर विद्यार्थी आपल्या बस प्रवासात सवलत मिळवण्यासाठी किंवा इतर कोणत्याही योजनेचे लाभ घेण्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्राची आवश्यकता असते.
दिलेल्या प्रमाणपत्रावर त्या संस्थेचे किंवा त्या शाळेचे स्वाक्षरी व शिक्का देऊन त्या विद्यार्थ्याचे नाव व फोटो लिहून देतात.
Download Nirgam Utara in marathi pdf
बोनाफाईड प्रमाणपत्र का देतात?
तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या संस्थेत किंवा महाविद्यालयामध्ये शिकत आहेत किंवा काम करत आहेत असल्याचा प्रमाणपत्र दिले जाते.
बोनाफाईड प्रमाणपत्र डाऊनलोड करा…
बोनाफाईड प्रमाणपत्र मराठी मध्ये
बोनाफाईड प्रमाणपत्र म्हणजे काय असते?
बोनाफाईड प्रमाणपत्र म्हणजे मुलगा/मुलगी/व्यक्ती कम करत आहे किंवा शिकत आहे… हे प्रमाणित करण्यासाठी त्या मूळच्या नावाने दिलेला प्रमाणपत्र म्हणजे बोनाफाईड प्रमाणपत्र होय.
तो व्यक्ती किंवा मुलगा एका विशिष्ट विभागात किंवा संस्थे मध्ये काम करत आहे किंवा शिकत आहे म्हणून हे प्रमाणपत्र देण्यात येते.