Download Birth,death,Marriage… Certificates pdf in Marathi

जन्म प्रमाणपत्र डाउनलोड करा आता आपल्या मोबाइल मध्ये , कोणत्याही कामासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्राची आवश्यकता असते असे कित्येक प्रमाणपत्र आपण या पोस्ट वरून डाउनलोड करून त्यांचे कॉपी/प्रिंट कडून वापरू शकता. या पोस्ट मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन कित्येक प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.
तुमहाला या पोस्ट मध्ये कोणते-कोणते प्रमाणपत्र भेटतील त्यांची लिस्ट खालीलप्रमाणे आहे

जन्म नोंद दाखला / Birth Certificate (Page No 09)

मृत्यू दाखला / Death Certificate (Page No 10)

Marriage Certificate (Page No 11)

Domicile cetificate / रहिवाशी प्रमाणपत्र (Page no 13)

BPL Certificate (Page No 14)

हयातिचा दाखला / Living Certificate (Page No 15)

थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र / No Dues Certificate (Page No 16)

Toilet Certificate / शौचालय दाखला (Page No 17)

Certificate of Niradhar / निरादार असल्याचा दाखला (Page No 18)

विधवा असल्याचा दाखला / Widow Certificate (Page No 19)

To Download Pdf Files

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/pdf/RTS_Rural_Development_Department_Notification.pdf

अश्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आपण एका लिंक वरती क्लिक करून PDF मध्ये डाउनलोड करू शकता

Thank You

8 thoughts on “<strong>Download Birth,death,Marriage… Certificates pdf in Marathi</strong>”

Leave a Comment