नमस्कार मित्रांनो
आज आपण या पोस्टमध्ये बांधकाम परवानासाठी कशा प्रकारची अर्जाची स्वरूप लागणार आहे हे आपण बघूया तसेच त्याची पीडीएफ पण यामध्ये दिली आहे त्यानुसार तुम्ही बांधकाम परवाना काढू शकता, जे की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम सन 1958 कलम 52 प्रमाणे बांधकाम परवाना काढू शकता.
बांधकाम परवाना मध्ये तुम्हाला ग्रामपंचायतीचे नाव तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि बांधकाम परवाना करणाऱ्या यांचे नाव त्यांचा संपूर्ण पत्ता तसेच घर नंबर वार्ड नंबर ग्रामपंचायत ठराव नंबर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत, त्यानंतर दिलेल्या सर्व अटी वाचून घेतल्यानंतर तुम्हाला ग्रामसेवक कांची सही घ्यायची आहे तसेच सरपंच सही घेणे ही आवश्यक आहे. दिलेल्या अटीनुसारच तुम्ही त्यांच्याकडून सही घेऊ शकता त्यापूर्वी तुम्हाला सर्व अधिक वाचून समजून घ्यायचे आहेत. जे की अर्जाच्या प्रमाणपत्रावर सर्व अटी लिहिल्या गेले आहेत.
संपूर्ण फॉर्म भरूनच तुम्हाला सरपंच व ग्रामसेवक यांच्यासह येऊन बांधकाम परवाना काढू शकता.
बांधकाम परवाना काढण्यासाठी पीडीएफ च्या स्वरूपात खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून बांधकाम परवाना पीडीएफ डाउनलोड करू शकता.
More Forms
बांधकाम कामगार योजना Details
वारसाचे प्रमाणपत्र Download Pdf File
धन्यवाद
3 thoughts on “<strong>Bandhkam Parvana Pdf In Marathi – बांधकाम परवाना Download</strong>”