अहिल्या होळकर 90 टक्के अनुदान 10 शेळ्या एक बोकड योजना ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू …
अहिल्या होळकर शेळी पालन-
शेतकरी बांधवांना महत्त्वाची सूचना महाराष्ट्र राज्यामध्ये शेळीपालन व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी 10 शेळी 1 बोकड 90 % अनुदान योजना राबवण्यात आली आहे, त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
या योजना मध्ये कोणते कोणते लाभ मिळणार आहेत..? हे आपण या पोस्टमध्ये डिटेल्समध्ये बघूया.
बंधपत्र नमूने Download करा सगळे
अहिल्याबाई होळकर शेळी पालन –
या योजनेमध्ये लाभार्थ्यांना संपूर्ण रक्कम पैकी केवळ 10% रक्कम लाभार्थ्यांना भरावा लागेल, शिल्लक 90% रक्कम या योजनेनुसार देण्यात येतील. या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, ही योजना अनुसूचित जातींसाठी आहे.
लाभार्थ्यांसाठी पात्रता-
( अल्पभूधारक ) असलेले 1 ते 2 हेक्टर पर्यंत शेती,
लाभार्थ्यांचे वय 18 पेक्षा कमी नसावे व तसेच 69 पेक्षा जास्त नसावी.
अर्ज करण्याची पद्धत हे ऑनलाइन असल्याकारणामुळे अर्ज करण्याची कालावधी दिनांक 13/10/2022 ते 25/12/2022 या कालावधीमध्ये अर्ज करावा लागणार आहे.
या योजनेविषयी अधिक माहिती घेण्यासाठी व त्याचे विवरण बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मुख्य संकेतस्थळावरती सगळे डिटेल्स चेक करू शकता.
1 thought on “अहिल्या होळकर 90% अनुदान,10 शेळ्या 1 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू”