नमस्कार मित्रांनो
आज आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहात, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी चा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे व तसेच त्या अर्जाचा फॉरमॅट कसा राहणार आहे आणि ते अर्ज कोठे सबमिट करायचा आहे हे आपण या पोस्टमध्ये बघूया.
नैसर्गिक आपत्तीमुळे बारिश झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान असा करा अर्ज…?
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान ( नैसर्गिक आपत्ती म्हणजेच अतिवृष्टी महापूर वादळीवार वीज कोसळणे हवामानामध्ये बदल अशी कित्येक बाबी ) आहेत. अशा नैसर्गिक आपत्तीमुळे गरीब शेतकऱ्यांची पिकांची मातीमोल होते, नैसर्गिक रित्या घडून आलेल्या काही कारणांमुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो तसेच त्या आर्थिक नुकसान होते.
अशा गरीब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये व त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य साठी शासनाकडे कशाप्रकारे अर्ज करावा व ते कोणाकडे सबमिट करावे…?
अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले शेतकऱ्यांनी आपल्या तलाठी कार्यालया मध्ये खाली दिलेला फॉरमॅट म्हणजेच अर्ज व त्यासोबत तुमच्या नावावरील 7/12 & 8अ (सातबारा & होल्डिंग) जोडून तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये जमा करावे.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान अर्ज
दिलेल्या अर्जामध्ये
- तुमचे नाव व तुमचं संपूर्ण पत्ता
- बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे नाव,
- गट क्रमांक,
- मोबाईल नंबर व
- त्या सातबारा वरील बाधित झालेला क्षेत्र,
- बँकेचा पासबुक अकाउंट नंबर,
- आधार कार्ड क्रमांक
- आणि अन्य माहिती
- भरून त्यासोबत आवश्यक ते कागदपत्र जोडून तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये जमा करावी लागते.
अहिल्या होळकर 90% अनुदान,10 शेळ्या 1 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू
अर्जाचा फॉरमॅट तुम्हाला खाली दिले जाईल तुम्ही प्रिंट काढून तुमचे संपूर्ण माहिती भरून सबमिट करावे.