निर्गम उतारा pdf मराठी मध्ये | Nirgam Utara pdf In Marathi

निर्गम उतारा हा केवळ एक दस्तावेज नसून अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी किंवा इतर योजनाची लाभ घेण्यासाठी या दस्तावेजची आवश्यकता आहे.

निर्गम उतारा म्हणजे काय ?

हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे संपूर्ण माहिती जसे की विद्यार्थ्याचे नाव यांची जन्मतारीख आणि कोणत्या यांची कोणत्या वर्गात आहे सध्याची स्थिती अशा प्रकारचे संपूर्ण माहिती निगम उतारावर दिली जाते.

निर्गम उतारा हा एक शाळा किंवा महाविद्यालयाकडून दिला जाणारा महत्त्वाचे दस्तावेज आहे. एखादा विद्यार्थी महाविद्यालय किंवा शाळा सोडताना किंवा सध्याची स्थिती दाखवण्याकरिता हा उतारा दिला जातो. यालाच काही जण शाळा सोडल्याचा दाखला देखील म्हणतात.

परंतु शाळा सोडल्याचा दाखला आणि निर्गमन उतारा हे दोन्ही दस्तावेज वेगळे आहेत.

ग्रामसेवक / ग्रामपंचायत ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र pdf

शाळा सोडल्याचा दाखला आणि निर्गम उतारा यातील फरक

  • शाळा सोडल्याचा दाखला हे एखादी विद्यार्थी शाळा किंवा महाविद्यालय सोडताना हा दस्तावेज दिला जातो.
  • परंतु निर्गम उतारा हा एखाद्या विद्यार्थ्याचे सध्याची स्थिती काय आहे हे दर्शविले जाते. हे या दोन दस्तऐवज मधील फरक आहे.
  • कोणत्याही महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे.
  • कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना नेहमी करायची आवश्यकता नाही.
  • शाळा सोडण्याचा दाखला विद्यार्थी एकच वेळेस काढू शकता.
  • पण निर्गम उतारा कितीही वेळेस काढू शकता.
  • शाळा सोडल्याचा दाखला हा निर्गम उतारा पेक्षा महत्त्वाचे आहे.

Self Declaration of water For MahaDBT Pdf Download

निर्गम उतारा मिळवण्यासाठी

  • विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेत किंवा महाविद्यालयामध्ये अर्ज करावा.
  • अर्जासोबत अर्जदाराचे आधार कार्ड जोडून द्यायचं आहे.
shelketech

निर्गम उतारा pdf in Marathi

वचन चिट्टी डाउनलोड करा मराठी

निर्गम उतारा मध्ये कोणती माहिती असते

  • विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव
  • प्रवेश क्रमांक
  • जन्म तारीख
  • शैक्षणिक वर्ष आणि वर्ग
  • वडिलांचे नाव
  • जात (Caste)
  • निर्गम उतारा ची तारीख
  • विद्यार्थ्याचे वर्तवणूक नोंद
  • शाळा किंवा कॉलेज सोडण्याचे कारण
  • मुख्याध्यापकाचे स्वाक्षरी आणि शिक्का

  • उत्पन्न दाखला अर्ज PDF Download | Application for Income Certificate pdf
    Income Certificate Form pdf Download उत्पन्न दाखला (Income Certificate) तालाठी अहवाल हा शासनाकडून दिला जाणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. एखाद्या व्यक्ती किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे याची अधिकृत नोंद या प्रमाणपत्रामध्ये असते. शिष्यवृत्ती, शासकीय योजना, शिक्षण, आरक्षणातील काही सुविधा आणि इतर अनेक कामांसाठी उत्पन्न दाखला आवश्यक असतो. या लेखामध्ये तुम्हाला उत्पन्न दाखला … Read more
  • Caste Certificate Form PDF in Marathi | जातीचा दाखला अर्ज नमुना pdf
    जात प्रमाणपत्र (Caste Certificate) Form pdf जर तुम्हाला जात प्रमाणपत्र (Caste Certificate) काढायचे असेल, तर सर्वप्रथम योग्य अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात किंवा ऑनलाईन अर्ज करावा लागतो. या लेखामध्ये तुम्हाला जात प्रमाणपत्र अर्जाचा PDF, Editable Word (.docx) Format, अर्ज भरण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे, पात्रता आणि इतर महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी मिळेल. … Read more
  • पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF Download 2026-27 | Pik Pera Form Download PDF
    पिकविमा साठी लागणारा पिकपेरा pdf नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या या पोस्टमध्ये पिकविमा बाबत पिकपरा स्वयंघोषणा pdf डाऊनलोड | पिकपेरा self declaration form download – जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल आणि पंतप्रधान पिक विमा योजनेचे लाभ घेत असाल तर तुम्हाला पिक पेरा स्वयंघोषणापत्र लागणार आहे, त्यामुळे पिक विमा योजनेसाठी पीक फेरा पडफ सहजरीत्या … Read more
  • महा DBT मार्फत कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याबाबत स्वयंघोषणा पत्र | नमुना PDF डाउनलोड
    📌 स्वयंघोषणा पत्र म्हणजे काय? महाराष्ट्र शासनाच्या महा DBT (MahaBeneficiary.org) पोर्टलद्वारे अनेक सरकारी योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. काही योजनांसाठी अर्ज करताना अर्जदाराला स्वयंघोषणा पत्र (Self Declaration Letter) सादर करावे लागते, ज्यामध्ये त्याने/तिने यापूर्वी या पोर्टलवरून कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसल्याची हमी द्यावी लागते. महा DBT मार्फत कोणत्याही … Read more
  • मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 | ₹११.३५ लाख अनुदान | पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
    मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६ महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, वनहक्क धारक आणि अल्पभूधारक कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ मार्च २०२६ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात … Read more
  • प्रधानमंत्री धन्य धान्य कृषी योजना | PMDDKY Scheme Maharashtra GR
    🌾 प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना (PMDDKY) — संपूर्ण माहिती भारतातील शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने देशातील 100 मागासलेल्या कृषी जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना — थोडक्यात PMDDKY — ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ही भारताची पहिली राष्ट्रीय जिल्हा-केंद्रित कृषी योजना आहे जी मिशन मोडमध्ये … Read more
  • महागाई भत्ता (DA) 2% वाढ 2026 | केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
    महागाई भत्ता (DA) 2% वाढ 2026 | केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा 🔥 Breaking News — एप्रिल 2026 महागाई भत्ता (DA) 2% वाढ!कर्मचाऱ्यांना मिळणार थकबाकी 📌 एका नजरेत — DA वाढ 2026 जुना DA 58% नवीन DA 60% वाढ +2% लागू तारीख 1 जानेवारी 2026 लाभार्थी कर्मचारी 50.46 लाख लाभार्थी निवृत्त 68.27 … Read more
  • MSRTC NCMC Card म्हणजे काय? कसे काढावे, फायदे व सवलती
    MSRTC NCMC Card महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ (MSRTC) — आपली लाडकी “लाल परी” — आता खऱ्या अर्थाने डिजिटल युगात प्रवेश करत आहे. राज्य सरकारने एसटी बसप्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड सुरू केले आहे. जर तुम्हाला सवलतीच्या दरात एसटी बसने प्रवास करायचा असेल, तर हे कार्ड आता अनिवार्य आहे. … Read more
  • Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण जिल्ह्याचे
    नमस्कार शेतकरी बांधवांनोआज आपण या पोस्टमध्ये सोयाबीनचे बाजार भाव काय आहे, याची संपूर्ण जिल्ह्यांची बाजार भाव बघूया.अशाच नवनवीन अपडेट्स माहिती मिळवण्याकरिता आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा आणि असे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवा. शेळी व मेंढी पालन योजना संपूर्ण जिल्ह्यातील चालू सोयाबीनचे बाजार भाव | Today’s Soyabean Rates बाजार समिती सरासरी … Read more
  • आजचे हरभरा बाजारभाव महाराष्ट्र | Today Harbhara Bazar Bhav Maharashtra
    🌾 चन्ना (Channa) बाजारभाव सध्या बाजारात चण्याला चांगली मागणी आहे. शेतकऱ्यांसाठी चन्ना हे एक महत्वाचे नगदी पीक मानले जाते. 📊 सध्याचा आजचे हरभरा बाजारभाव चन्ना दर साधारण ₹5,000 ते ₹6,200 प्रति क्विंटल दरम्यान विविध बाजार समित्यांमध्ये दिसत आहे. (दर जिल्हा व बाजारानुसार बदलू शकतो.) Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण … Read more
  • Today Gold & Silver Price 📊 | आजचा बाजार भाव
    सोनं हे भारतीय संस्कृतीतील केवळ दागिना नसून, ते आर्थिक सुरक्षिततेचे प्रतीक (Symbol of Financial Security) मानले जाते. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात, प्रत्येक सण, लग्न, समारंभ किंवा गुंतवणुकीच्या निर्णयात सोन्याला विशेष स्थान आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत.या वर्षी सोन्याचे दर पहा किती रुपयांनी वाढ किंवा कमी … Read more
  • वकील पत्र वकालतनामा नमूना मराठी pdf | Vakalatnama PDF Download
    ⚖️ कायदेशीर माहिती वकालात पत्र (Vakalatnama) — संपूर्ण मराठी मार्गदर्शन न्यायालयात वकिलाला अधिकार देण्यासाठी हे दस्तऐवज का, कसे आणि कुठे वापरावे — सविस्तर माहिती मराठीत. कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही याबाबत स्वयंघोषणा पत्र 📌 वकालत पत्र म्हणजे नक्की काय? वकालत पत्र हे एक अधिकृत कायदेशीर दस्तऐवज आहे. या पत्राद्वारे एखादा व्यक्ती (पक्षकार) … Read more
  • कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही याबाबत स्वयंघोषणा पत्र | Self Declaration Format PDF
    कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र सरकारी योजना, शैक्षणिक सुविधा, ग्रामपंचायत प्रमाणपत्र किंवा विविध शासकीय कामांसाठी अनेक वेळा स्वयंघोषणा पत्र (Self Declaration) मागितले जाते. विशेषतः काही योजनांसाठी अर्ज करताना अर्जदाराने इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नाही याची खात्री देणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत अर्जदाराने साध्या कागदावर एक स्वयंघोषणा पत्र लिहून … Read more
  • बांधकाम कामगार फॉर्म्स | Bandhkam Kamgar Yojana Nondani Forms PDF
    महाराष्ट्र बांधकाम कामगार लाभार्थी नोंदणी अर्ज, कामगार योजना अर्ज, बांधकाम कामगार फॉर्म, महाराष्ट्र बांधकाम कामगार फॉर्म, Bandhkam kamgar yojana application, Bandhkam kamgar arj, Bandhkam kamgar yojana nondani form. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहे. बांधकाम चालू असल्या कारणामुळे लेबर ची आवश्यकता जास्तीत जास्त असते, बांधकाम विभागामध्ये जास्तीत जास्त धोक्याची व इतर दुर्घटना … Read more
  • महाराष्ट्र सरकारी योजनांची यादी, पात्रता व संपूर्ण माहिती
    महाराष्ट्र योजना महाराष्ट्रातील सरकारी योजना हे राज्यातील प्रत्येक घटकाला – शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, आदिवासी, अपंग, बेरोजगार तरुण – यांना आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक विकासासाठी मदत करणारे महत्त्वाचे साधन आहेत. २०२५-२०२६ या काळात महाराष्ट्र शासनाने अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या आणि काही नवीन योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमुळे लाखो कुटुंबांचे जीवनमान … Read more
  • Bonafide Certificate Download | बोनाफाईड प्रमाणपत्र डाउनलोड करा
    Bonafide Certificate एखाद्या संस्थेतील किंवा शाळा किंवा महाविद्यालय सारख्या संस्थेमध्ये एका विशिष्ट विभागात काम करत असल्याचा किंवा शिकत असल्याचा पुरावा म्हणजे बोनाफाईड प्रमाणपत्र असते. वारसाचे प्रमाणपत्र Download Pdf File शाळेसाठी वापरत असलेली बोनाफाईड प्रमाणपत्र.विद्यार्थी एका विशिष्ट वर्गात किंवा महाविद्यालय मध्ये शिकत असल्याचे प्रमाणपत्र मुख्याध्यापक कडून देण्यात आलेले लेखी अर्ज होय.या प्रमाणपत्राचा वापर विद्यार्थी … Read more
  • LPG Cylinder Price Today: किंमत, बुकिंग आणि नवीन कनेक्शन
    lpg cylinder rates price
  • पोस्ट ऑफिस भरती – 28000+ जागांसाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज 2026
    भारतीय डाक विभागामार्फत पोस्ट ऑफिस भरती 2026 अंतर्गत तब्बल 28000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती विशेषतः 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी मानली जात आहे. भारतीय डाक विभागामार्फत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाते. पोस्ट ऑफिस भरती 2026 ही 10वी पास उमेदवारांसाठी एक उत्तम सरकारी नोकरीची संधी … Read more
  • RRB Group D Bharti 2026 | भारतीय रेल्वे मेगाभरती
    🚆 RRB Group D Bharti 2026 | भारतीय रेल्वे मेगाभरती भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी!रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) मार्फत ग्रुप D पदांच्या तब्बल 22,195 जागांसाठी मेगाभरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. 📢 भरतीचा तपशील पदाचे नाव & तपशील पदाचे नाव पद संख्या ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन, ट्रॅकमेंटेनर) 22,195 जागा 🎓 शैक्षणिक पात्रता … Read more
  • ATM Card मिळणे अर्ज pdf | ATM कार्ड मिळण्यासाठी अर्ज नमुना
    ATM Card साठी अर्ज आज बँकिंग व्यवहारांमध्ये ATM कार्डचे महत्त्व खूप वाढले आहे. पैसे काढणे, बॅलन्स तपासणे, खरेदी करणे किंवा ऑनलाइन व्यवहार करणे यासाठी ATM कार्ड आवश्यक असते. जर तुमच्याकडे ATM कार्ड नसेल किंवा नवीन खाते उघडले असेल, तर तुम्ही बँकेत ATM Card साठी अर्ज करू शकता. ATM Card साठी अर्ज म्हणजे … Read more
  • Gap Certificate Format PDF | शिक्षणातील गॅप सर्टिफिकेट कसे काढावे ?
    What is Gap Certificate? | गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय? गॅप सर्टिफिकेट हा एक महत्त्वाचा अधिकृत दस्तऐवज आहे, ज्यामध्ये शैक्षणिक अभ्यासात झालेल्या खंडाची (Gap year) माहिती स्पष्टपणे दिलेली असते. हे स्वतःलिखित स्व-घोषित प्रमाणपत्र असते आणि बहुतेक वेळा न्यायालयीन किंवा गैर-न्यायिक स्टॅम्प पेपरवर तयार केले जाते, ज्याला गॅप अॅफिडेविट असेही म्हणतात. Gap Certificate म्हणजे … Read more
  • रहिवाशी प्रमाणपत्र फॉर्म pdf डाउनलोड | Rahivasi Certificate pdf Form
    रहिवाशी प्रमाणपत्र (Domicile / Resident Certificate) हे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आहे. शैक्षणिक प्रवेश, शासकीय योजना, नोकरी, कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी अनेक कामांसाठी रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक असते. या पोस्टमध्ये तुम्हाला रहिवाशी प्रमाणपत्र फॉर्म PDF डाउनलोड, अर्ज करण्याची प्रक्रिया, लागणारी कागदपत्रे आणि महत्त्वाची माहिती सोप्या मराठीत दिली आहे. रहिवाशी प्रमाणपत्र … Read more
  • राशन कार्ड मधील नाव कमी करण्यासाठी / Delete करण्यासाठी फॉर्म pdf
    राशन कार्ड मधील नाव कमी किंवा डिलीट कसे करावे? (Form PDF) राशन कार्ड हे अत्यंत महत्वाचे सरकारी दस्तऐवज आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न, मृत्यू, स्थलांतर, किंवा वेगळे राशन कार्ड काढणे अशा कारणांमुळे राशन कार्ड मधून नाव कमी (Delete) करणे आवश्यक ठरते. या लेखात आपण राशन कार्ड मधील नाव कमी करण्याची संपूर्ण प्रक्रिया, … Read more
  • नवीन राशन कार्ड साठी अर्ज कसा करावा ? आणि फॉर्म, कागदपत्रे
    नवीन राशन कार्ड म्हणजे काय? राशन कार्ड हे शासनाकडून दिले जाणारे एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. याच्या आधारे स्वस्त दरात धान्य, साखर, तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तू मिळतात. नवीन कुटुंब तयार झाल्यास, लग्नानंतर वेगळे राहत असल्यास किंवा जुन्या रेशन कार्डमध्ये नाव नसल्यास नवीन रेशन कार्ड काढणे आवश्यक असते नवीन राशन कार्ड कोण काढू शकतो? … Read more
  • राशन कार्ड नाव वाढवण्यासाठी फॉर्म | आवश्यक कागदपत्रे व माहिती
    राशन कार्डमध्ये नाव वाढवण्यासाठी फॉर्म – संपूर्ण माहिती राशन कार्ड हे कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आहे. विवाहानंतर पत्नीचे नाव, नवजात बाळाचे नाव किंवा कुटुंबातील नव्या सदस्याचे नाव राशन कार्डमध्ये समाविष्ट करणे आवश्यक असते. यासाठी शासनाकडून राशन कार्ड नाव वाढवण्यासाठी स्वतंत्र फॉर्म व प्रक्रिया दिलेली आहे. वंशावळ म्हणजे काय? कशी तयार करावे … Read more

Leave a Comment