आपले रेशन कार्ड eKyc करा, ही माहिती तुमच्यासाठीच आहे! जाणून घ्या सविस्तर

रेशन कार्ड

राशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही केवायसी न केल्यामुळे राशन कार्ड तुमचे बंद पडू शकते. त्यामुळे होणाऱ्या लाभाचे तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही. राशन कार्ड धारकांनी शासनाकडून येणाऱ्या योजनांची योग्य लाभ मिळविण्यासाठी केवायसी करून घेणे.

राशन कार्ड ची ई केवायसी कशी करता येईल ? याच्या संबंधी खाली दिलेल्या व्हिडिओ पाहून देखील तुम्ही घर बसल्या राशन कार्ड ची केवायसी करू शकता.

ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करा आणि मिळवा 80% अनुदान & …

राशन कार्ड ची ई केवायसी करण्यासाठी राशन कार्ड धारकाला आपल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.

राशन कार्ड ई केवायसी प्रोसेस | Ration Card Ekyc Process

रेशन दुकानात जाऊन केवायसी करणे
    • सर्वप्रथम रेशन कार्ड ची ई केवायसी पूर्ण करण्यासाठी जवळील राशन दुकानात जायचं आहे.
    • त्यांच्याकडे POS मशीन असते, ज्याच्या वरती राशन कार्ड धारकाचा आधार नंबर टाकून अंगठा स्कॅन केले जाते.
    • अंगठा ठेवून स्कॅन केल्यावर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

    घरबसल्या राशन कार्ड ई केवायसी प्रोसेस
      • राशन कार्ड धारकाकडे एक स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.
      • आपल्या मोबाईल मध्ये मेरा ई केवायसी ॲप इन्स्टॉल करायचा आहे.
      • त्याच सोबत आधार फेस आरडी हे ॲप देखील इन्स्टॉल करायचा आहे.
      • मेरा ई केवायसी अँप उघडून आधार क्रमांक टाका.
      • जनरेट ओटीपी वर क्लिक करून प्राप्त झालेला ओटीपी टाकून सबमिट करायचा आहे.
      • जर तुमच्या इ केवायसी स्टेटस या ऑप्शन समोर Y किंवा N दिसेल.
      • जर तुमच्या प्रोफाईल मध्ये Y असेल, तर तुमची ई केवायसी झालेली आहे.
      • परंतु जर N असेल, तर तुम्हाला त्या धारकाचे ई केवायसी करावी लागेल.
      • मी केवायसी करण्यासाठी खाली दिलेल्या फेस ऍड वरती क्लिक करून केवायसी करून घ्यायची आहे.

      शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी ठरेल ‘लाभदायक’, फायदे जाणून घ्या

      केलेली केवायसी कम्प्लीट झाली का नाही याची तपासणी करण्यासाठी खाली दिलेल्या प्रोसेस फॉलो करा.

      राशन कार्ड केवायसी स्टेटस कसे तपासावे | How to Check Status Ration Card Ekyc

      • मेरा राशन ॲप च्या माध्यमातून सेम त्याच पद्धतीने तुम्हाला पुन्हा एकदा प्रोसेस करायचे आहे.
      • त्यामध्ये ई के वैसी स्टेटस चे ऑप्शन मध्ये तुम्हाला त्याची स्थिती दाखविली जाते.

      राशन कार्ड ची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही राशन कार्ड च्या संबंधित अनेक सुविधांचे लाभ घेऊ शकता.

      ग्रामपंचायत विषयी सविस्तर माहिती पहा मोबाईल वर

      राशन कार्ड धारकांनी घरबसल्या कशा पद्धतीने इ केवायसी करू शकतात आणि ही केवायसी केल्यानंतर त्याची स्थिती कशाप्रकारे तपासता येईल याची व्हिडिओ खाली दिलेली आहे.
      ते व्हिडिओ पाहून देखील घरबसल्या करू शकता.

      घरबसल्या राशन कार्ड ई केवायसी प्रोसेस

      राशन कार्ड केवायसी स्टेटस कसे तपासावे | How to Check Status Ration Card Ekyc

      Leave a Comment