लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी चा हफ्ता येत्या ८ दिवसात जमा पैसे जमा होणार

लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार फक्त ५०० रुपये

लाडकी बहीण योजना बाबत सध्या अनेक चर्चा होत असून, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलेने फॉर्म भरला आहे त्यांचे पडताळणी देखील सुरू झाली आहे, या महिलेनमधून लाखो महिलांचे अर्ज देखील या ठिकाणी बाद करण्यात आले होते. त्यानंतर लाडकी म्हणजे योजना बंद होण्याचे चर्चे देखील चालू आहे. लाडकी बहीण योजनेच्या आता काही महत्त्वाच्या अपडेट समोर आले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

कोणत्या महिलेला मिळणार ५०० रुपये

आपल्या न्यूज चॅनलच्या रिपोर्टनुसार आता काही लाडक्या बहिणीच्या खात्यात फक्त 500 रुपये मिळू शकते. हे कोणत्या महिलेला मिळणार म्हणजेच ज्या महिलेचे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना या योजनेअंतर्गत 1000 रुपये मिळतील. महिलांना दर महिन्याला केवळ पाचशे रुपये देण्यात येतील असे सांगण्यात येत आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जाते.

या योजने मध्ये महिलांनी स्वतः अर्ज माघारी घेतली असून काही लाडक्या बहिणीचे अर्ज बाद केले आहेत. कारण अनेक महिलांचे इतर योजनेतून लाभ घेत असल्याचे दिसून येत आले आहे.

500 रुपये कोणत्या महिलेला मिळणार तर जे नमो शेतकरी या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये ऐवजी 500 रुपये मिळतील.

माझी लाडकी बहीण योजना पात्र यादी

लाडकी बहीण योजनेचे 8 हप्ता कधी येणार

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना फेब्रुवारीचा हप्ता म्हणजेच 8 वा हप्ता पुढील आठवड्याभरामध्ये येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

फेब्रुवारी महिना संपवण्याच्या आतच हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा केले जातील. परंतु काही लाडक्या बहिणीचे अर्ज अद्यापही पडताळणी झाली नसून त्यांची पडताळणी लवकरच सुरू होईल आणि हे पडताळणी झाल्यानंतर त्या महिलांच्या खात्यात देखील संपूर्ण पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. ही पडताळणी एकूण पाच टप्प्यामध्ये होणार असून हे पडताळणी आणि पैसे लांबणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

Leave a Comment