मराठा कुणबी रेकॉर्ड तपासा मोबाइलवर | जिल्हानुसार याद्या पहा

मराठा आरक्षण मिळविण्याकरिता अनेक प्रकारचे आंदोलने चालू आहेत. ज्यामध्ये मराठा जातीतील मराठा कुणबी नोंदी सापडल्या त्यांना मराठा कुणबी ची प्रमाणपत्र देण्याचे हमी दिली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये कॅम्प देखील सुरू करण्यात येणार आहे..

बोनाफाईड प्रमाणपत्र डाउनलोड करा


ज्यांच्याकडे मराठा कुणबी प्रमाणपत्र आहे. त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये प्रमाणपत्र देण्यात येतील असे राजपत्र देखील काढले आहे.

आपल्या गावात मराठा लोकांमध्ये मराठा कुणबी कोण आहेत आणि कोणाची नोंदी मराठा कुणबी म्हणून सापडले आहेत हे आपल्या मोबाईलवर कशाप्रकारे नोंदी पाहू शकता या नोंदी आपल्याला तालुक्या निहाय पाहता येणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे

खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या लिंक वरील तालुक्यानुसार याद्या मिळवू शकता आणि त्यामध्ये कोणत्या गावातील लोकांचे नाव आहे ते तपासू शकता.

मराठा कुणबी नोंदी बघा जिल्हानुसार
  1. अमरावती जिल्हा नोंदी 👉 येथे बघा
  2. अहमदनगर जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  3. अकोला जिल्हा नोंदी 👉येथे बघा
  4. गडचिरोली जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  5. जळगाव जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  6. संभाजीनगर जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  7. कोल्हापूर जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  8. ठाणे जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  9. जालना जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  10. पुणे जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  11. नाशिक जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  12. पालघर जिल्हा नोंदी 👉येथे बघा
  13. परभणी जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  14. नांदेड जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  15. नागपूर जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  16. नंदुरबार जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  17. धुळे जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  18. धाराशिव जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  19. सिंधुदुर्ग जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  20. मुंबई उपनगर जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  21. मुंबई शहर जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  22. लातूर जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  23. सांगली जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  24. सातारा जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  25. सोलापूर जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  26. यवतमाळ जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  27. बीड जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  28. चंद्रपूर जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  29. हिंगोली जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  30. बुलढाणा जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  31. भंडारा जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  32. गोंदिया जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  33. रायगड जिल्हा नांदेड👉 येथे बघा
  34. वर्धा जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  35. रत्नागिरी जिल्हा नोंदी👉 येथे बघा
  36. वाशिम जिल्हा नोंदी👉 येथे बघा

वरील दिलेल्या प्रमाणे जिल्ह्यांच्या समोरील लिंक वरती क्लिक करून याद्या तपासू शकता.

मराठा कुणबी नोंदी तपासण्यासाठी लागणारे कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • सातबारा व 8 चा उतारा
  • मृत्यू जन्म नोंदणी
  • कासरा पत्रक कपत्रक
  • विक्री खरेदी दप्तर
  • ग्रामपंचायत व महसूल दप्तरी
  • कुळ नोंदवही
  • पोलीस विभागातील गुणा नोंदणी दप्तर
  • रेल्वे विभागातील पोलीस नोंदणी दप्तर

Leave a Comment