Election Card Required Documents | Download Card | डाउनलोड इलेक्शन कार्ड

मतदान कार्ड | Voter Id Card

नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी कोण कोणते कागदपत्राची आवश्यकता आहे ? तसेच तुमचा मतदान कार्ड डाउनलोड कशी करावी आणि नवीन मतदान कार्ड साथी पत्रता व अर्ज कशाप्रकारे करता येईल याची संपूर्ण माहिती बघूया.

इलेक्शन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑफिसला किंवा सेंटरला भेट देण्याची आवश्यकता नाही. आता सर्व काही ऑनलाईन पद्धतीने सोप्या मार्गाने तुम्ही तुमचा नवीन इलेक्शन कार्ड बनवू शकता. तसेच त्यामध्ये दुरुस्ती देखील करू शकता. सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे उपभोक्ता आपल्या घरी बसून हे सगळे कामे करू शकतो.

नवीन मतदान कार्ड साठीआवश्यक कागदपत्रे
New election card required documents

  • पासपोर्ट साईज फोटो
  • Proof of Address | पत्त्याचा पुरावा (कोणतेही एक)
    • आधार कार्ड
    • राशन कार्ड
    • बँक पासबुक
    • इंडियन पासपोर्ट
    • वाहन चालक परवाना
    • लाईट बिल
  • Proof of Age | वयाचा पुरावा (कोणतेही एक)
    • आधार कार्ड
    • पॅन कार्ड
    • वाहन चालक परवाना
    • जन्म नोंद प्रमाणपत्र
    • टीसी
    • पासपोर्ट
  • Identity Proof | ओळखीचा पुरावा (कोणतेही एक)
    • पॅन कार्ड
    • आधार कार्ड
    • वाहन चालक परवाना
    • राशन कार्ड
    • बँक पासबुक

How to Apply For Election Card

नवीन इलेक्शन कार्ड डाउनलोड कशी करावी | New Election Card Download

  1. सर्वप्रथम Voter Portal या संकेतस्थळावर आल्यानंतर.
  2. लॉगिन या बटनावरती क्लिक करून लॉगिन करून घ्या.
  3. Epic Download / डाऊनलोड ऑप्शन वरती क्लिक करून.
  4. आपले रेफरन्स नंबर असेल तर रेफरन्स नंबर किंवा Epic id नंबर टाकून डाउनलोड या बटन वरती क्लिक करा.
  5. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल.
  6. ते OTP त्या ठिकाणी टाकून तुमचे इलेक्शन कार्ड डाउनलोड करू शकता.
  7. OTP तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती पाठविला जाईल.
  8. त्यासाठी तुम्हाला नवीन इलेक्शन कार्ड काढते वेळेस तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करावा लागेल.

नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी पात्रता | स्थिती तपासा

अशा पद्धतीने तुम्ही नवीन इलेक्शन कार्ड डाउनलोड करू शकता व त्याचा पीडीएफ किंवा प्रिंट आऊट घेऊन कुठेही वापर करू शकता.

मी दिलेली माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना व मैत्रिणींना पाठवून कळवा. नवीन इलेक्शन कार्ड कशाप्रकारे काढायचे आहे? व त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ? आणि त्यासाठी पात्रता काय आहे ? हे संपूर्ण प्रोसेस या येतात लेखांमध्ये बघितलो आहोत.

Leave a Comment