जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालू | जाणून घ्या या नवीन ट्रेनचा वेळापत्रक

जालना ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस हा ट्रेन सुरू करण्यात आली असून त्याची माहिती खाली दिलेल्या पद्धतीने राहील.

भारतात सगळ्यात वेगवान जात असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे जालना ते मुंबई मराठवाड्यात धावणार.
ही रेल्वे कोणत्या कोणत्या स्टेशन ला थांबणार? कोणत्या स्टेशनला कधी पोहचणार ? त्याची तिकीट रक्कम किती असणार?

How to Book train ticket in CSC Train ticket booking online

तिकीट रक्कम किती असणार?

चेअर कार सीट ची रक्कम रु 1120/-, खानपान शुल्कासह तसेच एक्झिक्युटिव्ह चेअर कार साठी रु 2125/- अश्या प्रकारे गाडी क्रमांक 20705, CSMT वंदे भारत या गाडीची शुल्क असणार आहेत.

Online Marriage Certificate – लग्नाला होऊन झाले बरेच वर्षे तरी नाही काढल Marriage Certificate | असे काढा घरबसल्या

कोणत्या कोणत्या स्टेशन ला थांबणार ?

जालना, औंगाबाद,मनमाड जंक्शन, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, ठाणे, दादर, C Shivaji Mah T. वरी दिलेल्या या स्टेशन ला रेल्वे थांबणार.

प्रत्येक स्टेशन ला ही रेल्वे दोन मिनिट थांबणार, ही रेल्वे एकूण 437 KM अंतर पार करून फक्त 7 तासात तुम्हाला मुंबई पोहचवणार.

IRCTC न्यू Rule । अब आप ट्रेन में किसी और के टिकट पर Travel कर सकते हैं

कोणत्या स्टेशनला कधी पोहचणार ?
Vande Bharat Train TimeTable (Jalna to CSMT)

जालना ते श्री छत्रपती महाराज टर्मिनल
( Jalna to CSMT )

Station NameArrival Time
जालना05:05
औरंगाबाद05.48
मनमाड07.40
नाशिक रोड08.38
कल्याण जंक्शन10.55
ठाणे11.10
दादर11.32
CSMT11.55

अजूनही ई श्रम कार्ड बनवलं नाही.. लवकरात लवकर ई श्रम बनवा आणि मिळवा अनेक फायदे

श्री छत्रपती महाराज टर्मिनल ते जालना
( CSMT to Jalna )

Station NameArrival Time
CSMT13.10
दादर13.17
ठाणे13:40
कल्याण जंक्शन14:04
नाशिक रोड16:28
मनमाड जंक्शन17:30
औरंगाबाद19:08
जालना20:30

Leave a Comment