Online Marriage Certificate – लग्नाला होऊन झाले बरेच वर्षे तरी नाही काढल Marriage Certificate | असे काढा घरबसल्या

भारतात लग्न केल्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट काढणे ही आवश्यक आहे, कारण ते एक महत्त्वाचा दस्तावेज असून लग्न झाल्यानंतर पत्नीचे नाव किंवा इतर माहिती बदल करण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट ची आवश्यकता असते. हा दस्तावेज म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट यामध्ये लग्नाची तारीख, वेळ आणि ठिकाण असे दोन्ही पक्षाचे नमूद केलेले असते. तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण तुम्ही घरबसल्या ऑनलाईन मॅरेज सर्टिफिकेट बनवू शकता.

लग्नाचे प्रमाणपत्र न काढल्यास अनेक कायदेशीर बाबींमध्ये नवीन अडथळे येऊ शकतात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल त्यामुळेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र हा महत्त्वाचा कागदपत्र काढणे आवश्यक आहे ही एक प्रकारची विवाहित आहोत, याची एक घोषणा असते.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे अनेक ठिकाणी महत्त्वाचे कागदपत्र ठरते जसे की, विमा पॉलिसी,मुलांचा ताबा, वारसा हक्क आणि पत्नीचे नाव व इतर माहिती बद्दल करण्यासाठी या प्रमाणपत्राची आवश्यकता असते.

हे वाचा-विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना काय आहे?फायदे,उद्दिष्टे | Vishwakarma Yojana

मॅरेज सर्टिफिकेट मिळवण्यासाठी वर आणि वधू दोन्ही पक्ष त्यांच्या जवळच्या रजिस्टर ऑफ मॅरेज किंवा जवळील ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागेल.

अर्जासोबत त्यांना खाली दिलेले काही कागदपत्रे सादर करावे लागेल.

  1. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
  2. शाळेचे निर्गम किंवा टीसी
  3. लग्नातील फोटो
  4. दोन साक्षीदार यांचे सह्या
  5. विवाह नोंदणी फॉर्म (Marriage Certificate Form)
  6. दोघांचे सह्या
  7. पुरोहिताचे शपथपत्र
  8. विवाह नोंदणी बाबतचे शपथपत्र

विवाह नोंदणी बाबतची शपथपत्र व पूर्वहिताचे प्रमाणपत्र याचा बाब किंवा Matter पहा…

विवाह नोंदणी बाबतची शपथपत्र

पूर्वहिताचे प्रमाणपत्र Matter

Marriage Certificate Form pdf

Certificate Of Registration Of Marriage

ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जाची पडताळणी होईल काही दिवसानंतर विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र तयार होईल व त्याचा वापर आवश्यक त्या ठिकाणी करू शकता.


परंतु अनेक राज्यांमध्ये ही प्रक्रिया अजूनही ऑफलाइन पद्धतीने केले जाते तर त्यासाठी जवळील कार्यालयात संपर्क साधावे व तेथील संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्यावी.

Leave a Comment