महाराष्ट्रातील जिल्हा परिषद मध्ये “गट क” 18600+ जागांसाठी मेगा भरती 2023

जिल्हा परिषद भरती 2023 महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद मध्ये गट क 18600+ जागांसाठी मेगा भरती यामध्ये विविध पदांसाठी अर्ज करू शकता. या भरतीत आरोग्य सेविका, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, प्रवेशिका निम्न श्रेणी, लघुश्रेणी, उच्च श्रेणी लघुलेखक, औषध निर्माण अधिकारी, निगमन, वरिष्ठ सहाय्यक लिपिक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्र यांत्रिकी अभियंता, कनिष्ठ अभियंता, … Continue reading महाराष्ट्रातील जिल्हा परिषद मध्ये “गट क” 18600+ जागांसाठी मेगा भरती 2023