राशन कार्ड मधील नाव कमी करण्यासाठी / Delete करण्यासाठी फॉर्म pdf
राशन कार्ड मधील नाव कमी किंवा डिलीट कसे करावे? (Form PDF) राशन कार्ड हे अत्यंत महत्वाचे सरकारी दस्तऐवज आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न, मृत्यू, स्थलांतर, किंवा वेगळे राशन कार्ड काढणे अशा कारणांमुळे राशन कार्ड मधून नाव कमी (Delete) करणे आवश्यक ठरते. या लेखात आपण राशन कार्ड मधील नाव कमी करण्याची संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि … Read more