कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही याबाबत स्वयंघोषणा पत्र | Self Declaration Format PDF

लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र

कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र सरकारी योजना, शैक्षणिक सुविधा, ग्रामपंचायत प्रमाणपत्र किंवा विविध शासकीय कामांसाठी अनेक वेळा स्वयंघोषणा पत्र (Self Declaration) मागितले जाते. विशेषतः काही योजनांसाठी अर्ज करताना अर्जदाराने इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नाही याची खात्री देणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत अर्जदाराने साध्या कागदावर एक स्वयंघोषणा पत्र लिहून संबंधित कार्यालयात सादर … Read more