शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज सोयाबीन म्हणजेच पिवळा ‘सोनं’ येत्या फक्त दोन महिन्यातच मिळणार एवढा भाव तज्ञांचा अंदाज

सोयाबीन बाजार : राज्यातील रयतेसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रयतेचा पिवळं सोनं म्हणून सोयाबीनला ओळखले जाते, शेतकरी दिवाळीला सोयाबीनच्या या नगदी पिकावर अवलंबून होता, परंतु दिवाळीला अपेक्षित असा सोयाबीनला काय भाव आलेला नाहीये. सध्या तरी राज्यातील शेतकरी चिंतेत आहे, एक तर मान्सूनच्या काळापासून पुरेसा पाऊस देखील पडलेला नाहीये यंदाच्या तुलनेत सरासरी 12% पाऊस कमी … Continue reading शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज सोयाबीन म्हणजेच पिवळा ‘सोनं’ येत्या फक्त दोन महिन्यातच मिळणार एवढा भाव तज्ञांचा अंदाज