NA म्हणजे काय ? आणि हे NA जमिनीसाठी का महत्त्वाचे आहे? NA जमिनीचे नवीन शासन निर्णय

NA जमिनीचे नवीन शासन निर्णय महाराष्ट्र सरकारकडून जमीन येण्याची प्रक्रिया सोप्या पद्धतीने सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय महसूल आणि वन विभाग 23 मे 2023 रोजी जाहीर केला आहे. यापूर्वी बांधकामासाठी परवानगी मिळालेल्या स्वतंत्र परवानगीची आवश्यकता राहणार नाही, या दुरुस्ती मुळे NA [Non Agricultural Land] मंजुरीची पूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचे … Continue reading NA म्हणजे काय ? आणि हे NA जमिनीसाठी का महत्त्वाचे आहे? NA जमिनीचे नवीन शासन निर्णय