Site icon Shelke Tech

महिलांसाठी बस सेवांमध्ये मिळणार 50% टक्के सूट

mahila bus

maha bus update mahila 50%

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 (Maharashtra budget 2023-24) शिंदे सरकारने पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे.
या अर्थसंकल्प मधून महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा मिळतील अशी आशा आहे. या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी अनेक अशा महत्त्वाचे गोष्टींची घोषणा करण्यात आली, यामधील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजेच महाराष्ट्रातील महिलांसाठी बस सेवांमध्ये मिळणार 50% टक्के आरक्षण. शिंदे सरकारने सर्वसाधारण महिलांसाठी एसटी प्रवासामध्ये 50% टक्के सवलत दिली. ज्यामुळे महाराष्ट्रातील महिलांच्या मुखांमध्ये आनंद दिसून येतोय.

आता राशन कार्ड धारकांना राशन ऐवजी पैसे मिळणार..! नवीन GR

महिला दिन ८ मार्च 2023 रोजी साजरा करण्यात आला, मुलींच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” अशी नवीन योजना सुरू करण्यात येतील अशी घोषणा या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे तसेच महिलांसाठी “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या योजनेअंतर्गत चार कोटी महिलांसाठी आणि आरोग्य तपासणी, औषधोपचार करण्यात येतील. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका आणि इतर उर्वरित अशी पदे सुमारे वीस हजार पदे लवकरच भरण्यात येतील अशी घोषणा पण या अर्थसंकल्पातून करण्यात आली.

PM Kisan Samman Nidhi Yojana Correction Online


त्याच पद्धतीने महिला बचत गटांच्या माध्यमातून बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पल क्लस्टर, मुंबई महिला एकता मॉल ची स्थापना, महिलांच्या सुरक्षिततेसाठी सोयीस्कर प्रवासासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण, माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजना, महाराष्ट्र राज्यातील बस सेवेमध्ये महिलांसाठी तिकीट पन्नास (50) % टक्के सूट असे अनेक योजना या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहेत.

Post Office Merit List भरतीचा DV List1 Result

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 घोषणा

Exit mobile version