Site icon Shelke Tech

Domicile Certiifcate Required Documents | How to Get Domicile Certificate | आदिवासी प्रमाणपत्र कसे काढावे

domicile certificate

Domicile Certificate

How to get a domicile certificate in Maharashtra? How many documents are required to domicile certificate and how to apply ? These are all questions answers is available in below.

What is domicile certificate

Domicile certificate is official document it is certified a person is a particular residential status in particular state. Domicile certificate is used to various services provided by the government like admissions government job placement and scholarships etc.. so many time use.
In this article I will explain how to get a domicile certificate and how many documents are required in Maharashtra.

आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे काय ?

डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजेच आदिवासी प्रमाणपत्र ज्याला अनेक वेळा रहिवासी प्रमाणपत्र असेही दर्शविण्यात येते. आदिवासी प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचा दस्तावेज पैकी एक आहे. संबंधित राज्यातील रहिवासी निवासी आहेत असे प्रमाणित करते. आदिवासी प्रमाणपत्र हा तहसीलदाराकडून दिले जाते. हे प्रमाणपत्र कोणत्याही ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी किंवा नोकरीच्या जागा किंवा कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी या प्रमाणपत्राचा वापर केला जातो.

Caste Certificate Maharashtra | जात प्रमाणपत्र कागदपत्राची यादी व संपूर्ण माहिती

Domicile Certificate Required Documents Lists

आदिवासी प्रमाणपत्रासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार

ओळखीचा पुरावा

पत्त्याचा पुरावा

  • विज बिल देयक
  • पासपोर्ट
  • शिधापत्रिका
  • मालमत्ता कर पावती
  • भाडे पावती
  • सातबारा आणि आठ अ उतारा.

वयाचा पुरावा

रहिवाशीचा पुरावा

विद्यार्थी किंवा लाभार्थी 18 वर्षापेक्षा कमी असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, निर्गम, वडिलांचे डोमिसाईल सर्टिफिकेट.

आपले सरकार किंवा महाऑनलाईन या संकेतस्थळावरून तहसीलदार कार्यालयावर तुम्ही अर्ज करू शकता व तुमचा जे सदरील कागदपत्रासह ऑनलाइन सादर करून पंधरा दिवसाच्या आत तुमचा प्रमाणपत्र तुम्ही घरबसल्या प्राप्त करू शकता. अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या व्हिडिओ पाहून सहजरीत्या तुम्ही अर्ज करू शकता.

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे व त्याची संपूर्ण माहिती

Apply Online Domicile Certificate ? आदिवासी प्रमाणपत्र कसे काढावे..?


आदिवासी प्रमाणपत्र हा तहसीलदार च्या कार्यालयातून दिली जाते. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपले सरकार किंवा महाऑनलाईन या पोर्टल वरती जाऊन अर्ज करू शकता.

Download Nirgam Utara in marathi pdf

What is eligibility for domicile certificate ?

He/She resident in the state for last 15 years.

Domicile certificate required documents

आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक दस्तावेज

Proof of Identity (Any One)

Proof of address (Any One)

Age Proof (Any One)

Residence Proof By

Applicant mein apply for following offices

How to Apply Residence Certificate in Maharashtra

  • आपले रेशन कार्ड eKyc करा, ही माहिती तुमच्यासाठीच आहे! जाणून घ्या सविस्तर

  • LIC नवीन पॉलिसी अर्ज ऑनलाइन कसा करावा? | LIC आनंदा पोर्टल संपूर्ण माहिती

  • ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करा आणि मिळवा 80% अनुदान & …

Exit mobile version