जन्म दाखला मोबाईलवर असे काढा | जन्म दाखला नोंदणी / दुरुस्ती प्रोसेस | Birth Regitration Maharashtra

Birth Certificate आजच्या युगामध्ये जन्म दाखला चा भरपूर महत्वपूर्ण असते. कारण कोणत्याही ठिकाणी आपल्याला जन्म दाखल्याची आवश्यकता भासत असते तर या जन्मदात्यासाठी कशाप्रकारे अर्ज करू शकतो आणि हा जन्म दाखला कसा काढायचा याची आपण संपूर्ण प्रोसेस या लेखांमध्ये बघणार आहोत. शैक्षणिक व तसेच वाहन परवाना विवाह नोंदणी सरकारी नोकरीच्या अशा विविध कामांमध्ये जन्म दाखला एक … Continue reading जन्म दाखला मोबाईलवर असे काढा | जन्म दाखला नोंदणी / दुरुस्ती प्रोसेस | Birth Regitration Maharashtra