शेतकरी साठी महत्त्वाची सूचना | अतिवृष्टी, नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक | असे करा आधार प्रमाणीकरण

आधार प्रमाणीकरण

महाराष्ट्रातील शासनाकडून विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांना अनुदान व अतिवृष्टीचे नुकसान भरपाई यामध्ये दिवसेंदिवस फार काही बदल घडून येत आहेत. यंदाच्या यावर्षी आता शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा अनुदान असो, किंवा पीक नुकसानीचा भरपाई असो त्यांना आधार प्रमाणे करून करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी किंवा नुकसान झालेली आहे. अशा शेतकऱ्यांनी आपल्या विभागातील तलाठ्याकडे भेट देऊन आधार प्रमाणीकरण करून घेणे अनिवार्य राहील.

विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना काय आहे?फायदे,उद्दिष्टे | Vishwakarma Yojana

शेतकऱ्यांसाठी अनुदान व नुकसान भरपाई साठी आधार प्रमाणीकरण आवश्यक

ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान किंवा नुकसान भरपाई मध्ये यादीत नाव आलेला असेल, अशा शेतकऱ्यांनी आपल्या जवळील सेतू सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणे करण करून घेणे, त्या अगोदर आधार प्रमाणे करून करण्याच्या पहिले आपले खाते क्रमांक व इतर माहिती योग्य आहे का नाही त्याची तपासणी करूनच आधार प्रमाणीकरण करावे. जर त्या माहितीमध्ये काही चुका आढळल्यास आपल्या विभागातील तलाठ्याशी संपर्क साधने.

आधार प्रमाणे करण म्हणजेच आधारित केवायसी ही प्रोसेस अगदी सोप्या पद्धतीने पार पाडण्यासाठी शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने सुरू केली आहे. बाधित शेतकरी, अतिवृष्टी अनुदान, नुकसान भरपाई यादी मध्ये आलेल्या शेतकऱ्यांचे कागदपत्रे घेऊन आधार प्रमाणिकरण करून घेणे.

उत्पन्नाचा दाखला असा करा अर्ज | कागदपत्रे

आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • विशिष्ट क्रमांक
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • फिंगरप्रिंट और ओटीपी

आधार प्रमाणीकरण कशी करावी ?
  1. सर्वप्रथम शेतकरी आपल्या विभागातील तलाठ्याकडून आपले नाव असलेले विशिष्ट क्रमांक लिहून घेऊन जवळील सेतू सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर भेट देणे.
  2. ज्या शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक म्हणजे काय आहे ते माहिती नसेल त्यांनी तलाठ्याशी संपर्क साधा.
  3. आधार प्रमाणिकरण करण्यासाठी विशिष्ट क्रमांक आधार नंबर मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक घेऊन जाणे.
  4. शेतकरी आधार प्रमाणीकरण दोन पद्धतीने करू शकतो 01) ओटीपी बेस 02) बायोमेट्रिक बेस
  5. ओटीपी बेस (OTP Based) मध्ये शेतकरी केंद्रावर न जाता सुद्धा आधार प्रमाणीकरण करू शकते.
  6. बायोमेट्रिक बेस (Biometric Based) मध्ये शेतकऱ्याला आपले सरकार केंद्रावर भेट द्यावी लागणार.
  7. आधार प्रमाणीकरण हा सर्व शेतकऱ्यांसाठी निशुल्क असेल.
  8. आधार प्रमाणे करणे केल्यानंतर शेतकऱ्याला आधार प्रमाणीकरण झाल्याबाबतची एक पोच पावती देण्यात येईल.
  9. यादीतील विशिष्ट क्रमांक आणि आधार प्रमाणीकरण केलेले तोच पावती तुमच्या गावातील संबंधित तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्या मार्गदर्शनाने तुमची पुढील प्रक्रिया पूर्ण होईल.
  10. गावातील एखाद्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी किंवा अनुदान मध्ये पंचनामा झालेला आहे तरीसुद्धा त्या शेतकऱ्यांचे नाव विशिष्ट क्रमांक दिसत नसतील किंवा आलेला नसेल तर त्यांनी संबंधित तलाठी संपर्क साधून त्याची संपूर्ण प्रोसेस करून घ्यावी.

आधार प्रमाणीकरणचे मुख्य संकेत स्थळ

कोणते शेतकरी आधार प्रमाणीकरण करू शकतात

ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी किंवा नुकसान भरपाई यादीमध्ये नाव आला असेल व ज्या शेतकऱ्यांचे विशिष्ट क्रमांक असेल असे शेतकरी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक.

शेतकरी आधार प्रमाणिकरण कुठे करू शकतात


शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल.

आधार प्रमाणीकरण करण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात

स्वतःचा आधार कार्ड मोबाईल क्रमांक यादीतील विशिष्ट क्रमांक व तसेच बँक पासबुक इत्यादी माहिती असणे अनिवार्य आहे.

आधार प्रमाणीकरण संबंधित तलाठी कडे यादी भेटेल. तसेच मागील अनुदान किंवा नुकसान भरपाई जुन्या यादीनुसार त्यांना भेटून पुढील यादीसाठी प्रक्रिया असेल

Leave a Comment