E-Challan
आपल्या वाहनाने कोणत्याही रोडवर चालत असताना नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, जर नियमाचे पालन न केल्यास, वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून आपल्या वाहनावर दंड आकारला जातो.
बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नसेल या उद्देशाने नियमांचे पालन न करता नियम मोडला किंवा अभंग केला. तरी रस्त्यालगत अशा अनेक ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले असू शकतात. त्यामध्ये तुमचे गाडी कॅप्चर करून तुमच्यावर इलेक्ट्रॉनिक्स चला ऑनलाईन पद्धतीने पाठवले जातात.
बऱ्याचदा आपल्या वाहनावर किती चलन भरायचे आहे. ते आपल्याला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वाहनावर असलेले चलन देखील भरणे हे गरजेचे देखील आहे. जर तुम्हाला हे चलन माहिती नसेल आणि तुम्ही हे चलन भरले नसाल, समोर चालून तुम्हाला अनेक अडचणीची सामना करावे लागतील.
जर तुमच्या गाडीवर कोणते चलन पेंडिंग असेल आणि तुम्ही ते भरले नसाल किंवा तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्हाला कोर्टाच्या माध्यमातून हे चलन भरावे लागणार. दिवसेंदिवस चलांचे हे काम ऑनलाइन पद्धतीने होत आहेत त्यामुळे आपल्या गाडीवरील चलान किती आहे आणि ते कशाप्रकारे भरू शकता याची संपूर्ण माहिती स्वतःला असणे आवश्यक आहे.
संपूर्ण देशामध्ये वाहतूक दंड हे ऑनलाइन पद्धतीने झाली आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे नियम मोडला तर तुमच्यावरती वाहतूक पोलीस तुम्हाला न थांबवता देखील तुमच्या गाडीच्या नंबर प्लेट चा फोटो घेऊन दंड ठोठावला जाऊ शकते.
अशा अनेक वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केलेल्या कारणांमुळे आपल्या वाहनावर चलन आकारले जातात. तुम्हाला चलान माहिती असणे आवश्यक आहे. ते कशाप्रकारे तुमच्या मोबाईल मध्ये स्वतः चेक करू शकता आणि त्याची पेंटिंग पेमेंट तुम्ही भरू शकता. याची संपूर्ण माहिती बघणार आहोत.
How to Check Traffic Police E-Challan | वाहतूक पोलिसांनी लावलेला दंड कशाप्रकारे ऑनलाइन चेक करायचा?
- वाहतूक परिवहन या विभागाचे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचा आहे. किंवा तुम्ही या संख्येत स्थळावर देखील जाऊ शकता.
- त्यानंतर तुमच्या गाडीचे नंबर किंवा चलान नंबर टाकायचा आहे.
- तुमच्या गाडीचे इंजिन नंबर किंवा चासी नंबर टाकायचा आहे.
- आणि सबमिट या बटन वरती क्लिक करायचं आहे.
- सबमिट केल्यानंतर तुमच्या गाडीवर किती अनपेड अमाऊंट आहे ते तुम्ही पाहू शकता.
- त्याची पेंडिंग अमाऊंट देखील तुम्ही या ठिकाणी पेड करू शकता.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा आणि त्यानुसार तुम्ही प्रोसेस फॉलो करून ऑनलाईन चलन भरू शकता.
धन्यवाद
- ग्रामपंचायत नमुना 8 उतारा PDF Download | गाव नमुना 08 घरपत्रक
- निर्गम उतारा अर्ज नमुना PDF Download | Nirgam Utara म्हणजे काय?
- ग्रामपंचायत फेरफार जाहीर प्रगटन PDF Download Free | नोटीस नमुना
- वारस नोंद फॉर्म PDF | अर्ज नमुना Download Free
- ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र दुर्गा माता उत्सव (NOC) pdf
- ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र गणेश मंडळ (NOC) pdf
- DCS MH मध्ये सोयाबीनची नोंदणी कशी करायची? | Soybean Crop Survey
- DCS MH मध्ये पीक पाहणी कशी करायची? | Digital Crop Survey
- DCS MH Login 2026 | DCS MH App Login कसे करायचे?
- DCS MH App Download 2026 | Digital Crop Survey Maharashtra App
- ई-पीक पाहणी DCS MH अॅप्प,संपूर्ण माहिती आणि नोंदणी कशी करावी🌱?
- घरकुल लाभार्थी यादी 2026 | PMAY-G List मध्ये नाव कसे पाहायचे?
- घरकुल Status 2026 | घरकुल अर्जाची स्थिती कशी तपासायची?
- घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 2026 | Gharkul Documents List
- घरकुल योजना 2026 – संपूर्ण माहिती | PMAY-G पात्रता, अर्ज, कागदपत्रे













