महिलांना मिळणार दरमहा 3000 रुपये पोस्ट ऑफिस ची नवीन योजना

नमस्कार मित्रांनो
आज आपण पोस्ट ऑफिसच्या या नवीन योजनेअंतर्गत माहिती बघणार आहोत. योजना अंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये मिळतील.
प्रत्येक नागरिकांना गुंतवणूक करण्याची चांगली सवय असतेच, भविष्याचे चिंतन करत भविष्य उज्वलासाठी प्रत्येक नागरिक गुंतवणूक करून आपल्या भविष्यासाठी काही सेविंग करते. योग्य आहे का त्यावरती कोणती झोखीम नाही का ? अशी कित्येक प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये फिरत असतात.

सरपंच कर्तव्य & जबाबदारी


प्रत्येक नागरिक या योजनेअंतर्गत गुंतवणूक करून या योजनेचे लाभ घेऊ शकतात.
या योजनेमध्ये नागरिकांना च्या गुंतवणुकीवर झोखिम राहणार नाही. आणि या योजनेचे नफा देखील नागरिक मिळू शकतात.
गरीब नागरिकांना ही योजना अत्यंत लाभदायक करणारा याची सेविंग म्हणून पोस्ट ऑफिस मध्ये मी योजना सुरू करण्यात आली.
या योजनेसाठी जवळील पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडावे लागेल आणि एकदाच गुंतवणूक करावी लागेल. एकदाच गुंतवून केलेल्या रकमेवर संपूर्ण वर्षाचे व्याजदर ओळखतो पाच वर्षानंतर मिळतील. या योजनेमध्ये नागरिक आवश्यक त्यानुसार गुंतवणूक करून या योजनेचे लाभ मिळू शकतात.

ग्रामसेवक यांचे कार्य,कर्तव्य आणि तक्रार


या योजनेमध्ये जर तुम्हाला रक्कम वाढवायचे असतील तर तुम्ही पाच वर्षानंतर पुन्हा रक्कम वाढवू शकता आणि याचे व्याज तुमच्या बँक खातेवर प्राप्त करू शकता.
जर तुम्ही या योजनेअंतर्गत पाच लाख रुपये गुंतवणूक करत असतील तर तुम्हाला 7.4% व्याजदर मिळते.
अशा प्रकारे तुम्ही एकदाच गुंतवणूक करून त्याचा व्याजदर तिच्या बँक खाते मध्ये मिळवू शकता व या योजनेचे लाभ घेऊ शकता.
धन्यवाद.

ग्रामसेवक / ग्रामपंचायत ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र pdf

2 thoughts on “<strong>महिलांना मिळणार दरमहा 3000 रुपये पोस्ट ऑफिस ची नवीन योजना</strong>”

Leave a Comment