ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र
हा दाखला आपण ज्या विभागामध्ये राहतो त्या ठिकाणातील स्थानिक प्रशासकीय व्यक्तीने दिलेला प्रमाणपत्र म्हणजेच ओळखपत्र व रहिवासी प्रमाणपत्र होय.
याचा नमुना खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.
ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र pdf डाउनलोड
रहिवाशी प्रमाणपत्र म्हणजे काय
ज्या विभागामध्ये आपण वास्तव्यात राहत असतो आणि त्या ठिकाणचे रहिवासी असतो त्यातील एका स्थानिक शासनाने किंवा अधिकाऱ्याने दिलेला रहिवासी दाखला म्हणजेच रहिवाशी प्रमाणपत्र होय.
रहिवासी प्रमाणपत्र कसे मिळवता येते?
रहिवाशी प्रमाणपत्र हे तुम्ही तुमच्या जवळील तहसील कार्यालय किंवा ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद अशा प्रशासकीय विभागाकडून मिळविले जाऊ शकतो.
हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तुम्हाला आपले सरकार या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज सुद्धा करू शकता.
Apply Online Domicile Certificate
रहिवासी प्रमाणपत्र साठी आवश्यक कागदपत्रे.?
यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून रहिवासी प्रमाणपत्र साठी लागणारे सर्व कागदपत्रे व त्याची यादी दिली आहे.
Domicile Certificate | रहिवासी प्रमाणपत्र
How to Apply For Domicile Certificate Online | रहिवाशी प्रमाणपत्र साठी ऑनलाइन अर्ज कसे करावे ?
>>> Apply for Income Certificate Online
>>> Apply for Caste Certificate Online
>>> Apply For Non Creamy Layer Certificate Online
>>> जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे व त्याची संपूर्ण माहिती