दहावी & बारावी बोर्ड 2024 निकालाच्या तारखा जाहीर, या तारखेला होणार निकाल जाहीर

दहावी बारावीच्या फेब्रुवारी ते मार्च 2024 यादरम्यान होणाऱ्या परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासणी सुरू झाली आहे. उत्तर पत्रिका तपासणी झाल्यानंतर दहावी व बारावीचा निकाल तयार केला जाईल. यासाठी सर्व उमेदवारांनी Maharesult.nic.in 2024 या वेबसाईट वरती प्रसिद्ध झाल्यानंतर आपले वैयक्तिक रोल नंबर टाकून आपला रिझल्ट तपासावा. साधारणता परीक्षेचे उत्तर पत्रिका तपासण्यासाठी मंडळाला किमान एक ते दोन महिने लागू शकतील त्यानंतर अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल.

हे वाचा महिलांसाठी बस सेवांमध्ये मिळणार 50% टक्के सूट

महाराष्ट्र स्टेट बोर्ड एसएससी व एच एस सी (SSC & HSC Result) या दोन्ही परीक्षेचे निकाल 2023 मधील मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निकालाचा तारीख जाहीर केला जाईल. हा निकाल Maharesult.nic.in या वेबसाईट वरती प्रकाशित केला जाईल, तर संबंधित विद्यार्थी व पालकांनी विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि त्यांच्या आईचे नाव टाकून दहावी व बारावीचा निकाल सहजरित्या चेक करू शकता.

हे वाचा – आता राशन कार्ड धारकांना राशन ऐवजी पैसे मिळणार..! नवीन GR

अंदाजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड एसएससी व एचएससी रिजल्ट 2024

SSC & HSC Result 2023 Date And Time

Maharashtra
SSC and HSC
state board examination
date between
21 Feb 2024
to
21 March 2024


2 March 202
4
to
25 March 2024
Maharashtra
SSC and HSC State board result date in between
May 2024

June 2024
Result date and time17 May 2024

हे वाचा –जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे व त्याची संपूर्ण माहिती


दहावी व बारावी चा रिझल्ट दिलेल्या लिंक द्वारे तपासणी करा निकाल बघताना विद्यार्थ्यांचे रोल नंबर व त्यांचे आईचे नाव यासारखी मूलभूत माहिती अवश्य भरा तेव्हाच तुम्हाला तुमचा निकाल दाखवला जाईल, दाखवलेला रिझल्ट किंवा निकाल डाऊनलोड करा डाऊनलोड केल्यानंतर प्रत्येक विषयाचे मार्क्स तपासा. प्रत्येक विषयाच्या मार्कानुसार किती परसेंटेज किंवा टक्केवारी येते याची खात्री करून घ्या जर काही समस्या आढळल्यास‌ तुमच्या कॉलेजमध्ये किंवा शाळेत संपर्क करा.

ssc & hsc result date

सगळ्यांना जाणीव असेलच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजन ची जबाबदारी महाराष्ट्र स्टेट बोर्डाची असून विद्यार्थ्यांची फेब्रुवारी ते मार्च 2023 पर्यंत या कालावधीमध्ये लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा आयोजन यशस्वीरित्या पार पाडली असून, त्यांच्या उत्तर पत्रिका तपासून निकाल तयार करण्यासाठी मंडळाला किमान एक ते दोन महिने लागू शकतील. त्यानंतर दहावी बारावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाईल त्यावर ती रोल नंबर व आईचे नाव टाकून निकाल बघू शकता.

अशाच नवीन अपडेट साठी आपल्या पेजला फॉलो करा धन्यवाद

3 thoughts on “<strong>दहावी & बारावी बोर्ड 2024 निकालाच्या तारखा जाहीर, या तारखेला होणार निकाल जाहीर</strong>”

Leave a Comment