Site icon Shelke Tech

दोन हजार नोटांची आता ओळखपत्र शिवाय बदलता येणार नाही

rs 2000

rs 2000 news update

आताच्या नवीन बातमीनुसार आरबीआय ने दोन हजार रुपयाची नोट सध्याच्या चलनातून रद्द करण्याचा नुकताच निर्णय घेतला असून, नागरिकांकडे असलेले नोटा बँकेतून बदलता येणार सदरील 2000 नोटा कोणत्याही ओळखपत्राशिवाय कोणत्याही बँकेत बदलू शकतात.
नागरिकांनी आता ओळखपत्र शिवाय 2000 च्या नोटा सहजपणे बदलू शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडिया ने एक आदेश किंवा नोटिफिकेशन जारी करत त्यामध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय कोणत्याही बँकेच्या शाखेतून नागरिकांनी दोन हजार रुपयांच्या नोटा 10 नोटा बदलता येतील असे सांगितले होते.
SBI च्या या आदेशावर विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, त्यावरती आज सुनावणी झाली त्यामध्ये मुख्य न्यायाधीश सतीश कुमार आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद व यांच्या खंडपीठाने सदरील याचिका फेटाळून लावली असता. दरम्यान याचिका करते आणि अश्विनी कुमार उपाध्याय म्हणाले की दोन हजार रुपयांच्या नोटांची मोठी रक्कम खाजगी तिजोरीत जमा झाली आहे. त्यामुळे ओळखपत्र शिवाय नोटा बदलणे हे कलम 14 चे उल्लंघन करणारे आहे, असे याचिकेत म्हटले आहे तरी ह्या नोटा बंदी नसून वैधानिक कारवाई असल्याचे आरबीआयने दिल्ली उच्च न्यायालयासमोर स्पष्ट केले.

Exit mobile version